धुक्यात वाहन चालवताना सुरक्षितता राखण्यासाठी घ्यावयाच्या महत्त्वाच्या उपायांची माहिती येथे जाणून घ्या. गाडीचा वेग नियंत्रणात ठेवणे, येलो लाईट आणि फॉग लाईटचा वापर.उपयुक्त टिप्ससह धुक्यात सुरक्षित ड्रायव्हिंगचे मार्गदर्शन.
भारतात कारची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. लोक केवळ कारसाठीच नाही तर तिच्या नंबर प्लेटसाठीही कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यास तयार आहेत. हरयाणामध्ये आता सर्वात महाग नंबर प्लेट विकली गेली आहे.
Car RC Transfer: तुमचे वाहन विकल्यानंतर तुमचा आरसी हस्तांतरित करणे का आवश्यक आहे आणि तुम्ही ते सर्वात सोप्या पद्धतीने कसे करू शकता? या लेखातून जाणून घ्या ते कसे...
भारतातील कार सुरक्षितता आणखी कडक करण्यासाठी, MoRTH ने भारत NCAP 2.0 चा मसुदा जारी केला आहे. यामुळे कार कंपन्यांसाठी सेफ्टीचे नियम अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता नुकताच एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला चक्क Hydrogen Car मधून निघालेलं पाणी पित आहे.
तुम्ही सेकंड-हँड सीएनजी कार खरेदी करण्यापूर्वी काही मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. या जोखमींकडे दुर्लक्ष केल्यास गॅस गळती, सिलेंडर बिघाड किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात.
जर तुम्ही अशा कारच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला 6 एअरबॅग्सची सुविधा हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण देशातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित कार्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतात एकापेक्षा एक मॉडर्न कार लाँच होत आहेत, ज्यात हाय-टेक फीचर्स पाहायला मिळतात. असाच एक फिचर म्हणजे ट्रिपल स्क्रीन. आगामी 4 एसयूव्हीमध्ये हा फिचर पाहायला मिळत आहे.
सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट ५ लाखांपर्यंत असेल, तर या कार तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात. चला त्यांची किंमत, मायलेज आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
अनेक जण कार घेण्याच्या उत्साहाच्या भरात अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होते. गाडीसोबतची सर्व कागदपत्रे बरोबर आणि पूर्ण आहेत की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
हिवाळा ऋतूचा परिणाम केवळ मानवांवरच नाही तर तुमच्या कार आणि बाईकच्या इंजिनवरही होतो. वाहने अनेकदा थंडीत सुरू होण्यास त्रास देतात. तथापि, थोडी काळजी घेतल्यास, तुम्ही तुमचे इंजिन सुरक्षित ठेवू शकता…
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवताना अनेक जण खूप कष्ट करत असतात. यातही कित्येकांना कारची पूर्ण रक्कम एकाच वेळी देता येत नाही. अशावेळी,…
भारतीय बाजारपेठेत ही कार मारुती अल्टो के 10, मारुती एस-प्रेसो, मारुती सेलेरियो आणि टाटा टियागो सारख्या हॅचबॅक गाड्यांना थेट टक्कर देईल. चला, या गाडीच्या वैशिष्ट्यांवर आणि डिझाइनवर एक नजर टाकूया.
नव्या वाहनाची खरेदी सणासुदीच्या काळात अधिक केली जाते. पण मग त्याच्या सुरक्षेसाठी पॉलिसी काढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने PhonePe ची मदत घेऊ शकता, जाणून घ्या
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.