Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen Taigun 2026 ची पहिली झलक समोर! ‘या’ दिवशी होणार लाँच

फोक्सवॅगनच्या अनेक कार भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. अशीच एक कार म्हणजे Volkswagen Taigun. आता लवकरच कंपनी लवकरच या कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 03, 2026 | 06:30 PM
फोटो सौजन्य; Instagram

फोटो सौजन्य; Instagram

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक लोकप्रिय कार उपलब्ध
  • अशीच एक कार म्हणजे Volkswagen Taigun
  • 9 एप्रिल 2026 रोजी Taigun चा अपडेटेड व्हर्जन येणार
Volkswagen India ने आपल्या नवीन Taigun ची पहिली झलक समोर आणली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ही आकर्षक SUV एप्रिल 2026 मध्ये लॉन्च होणार आहे. उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी ओळखली जाणारी ही कार आता अधिक स्टायलिश आणि दमदार लूकमध्ये येणार असून ती पाहायला खूप आकर्षक वाटते.

दमदार फीचर्सचा दावा

Volkswagen India चे ब्रँड डायरेक्टर Nitin Kohli यांनी सांगितले की, नवीन Taigun ही ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाची पुढची पायरी आहे. या SUV चा डिझाइन आता अधिक मजबूत आणि आकर्षक बनवण्यात आला आहे. तसेच, या सेगमेंटमधील उत्कृष्ट फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. Volkswagen च्या परंपरेप्रमाणे ही कार चालवताना रोमांचक अनुभव देईल.

तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर

ही SUV खास भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, दररोजच्या ड्रायव्हिंगमध्ये अधिक आत्मविश्वास मिळावा यासाठी यामध्ये विशेष लक्ष दिले गेले आहे.

कसा आहे लूक?

नवीन Taigun चा डिझाइन अधिक दमदार आणि मजबूत आहे. गाडीच्या बॉडीवर असलेल्या शार्प लाईन्समुळे ती अधिक पावरफुल SUV असल्याचा फील देते. यामध्ये दिलेले प्रीमियम फीचर्स तिला इतर गाड्यांपेक्षा वेगळी ओळख देतात. ऑन-रोड ही SUV अधिक स्थिर आणि मजबूत दिसते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

नवीन Taigun मध्ये आधीचेच इंजिन पर्याय कायम ठेवले जाणार आहेत, मात्र गिअरबॉक्समध्ये काही बदल अपेक्षित आहेत.

  • 1.0L TSI इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल
  • ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 8-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता
  • 1.5L TSI इंजिनसोबत 7-स्पीड DCT गिअरबॉक्स मिळण्याची अपेक्षा
EV Market आमच्या घरचं! Mahindra आणि MG ला समजलंच नाही आणि ‘ही’ कंपनी पोहोचली सर्वोच्च शिखरावर

लाँच आणि स्पर्धा

या SUV चा मुकाबला Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder आणि Honda Elevate यांसारख्या लोकप्रिय गाड्यांशी होणार आहे.

या नवीन Taigun बाबत अधिक माहिती 9 एप्रिल 2026 रोजी लाँचच्या वेळी समोर येणार आहे.

Web Title: Volkswagen taigun 2026 launch in april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.