Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तुमची जुनाट कार देखील देईल नव्या सारखा मायलेज! फक्त जाणून घ्या RPM चं सोपं गणित

उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक जण कार चालवताना वेगवेगळ्या ट्रिक्स वापरात असतात. मात्र, RPM चं सोपं आणि साधं गणित समजून तुम्ही आरामात उत्तम मायलेज मिळवू शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये दररोज कित्येक लोक कार खरेदी करत असतात. यातही अनेक जण ती खरेदी करताना मायलेज आणि किमतीवर विशेष लक्ष देत असतात. मात्र, कारमधील तांत्रिक गोष्टींबद्दल सगळ्यांनाच सविस्तर माहिती नसते. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे RPM (Revolutions Per Minute). RPM म्हणजे काय आणि त्याचा मायलेजवर कसा परिणाम होतो, त्याबद्दल जाणून घेणे प्रत्येक वाहनचालकासाठी महत्वाचे ठरू शकते.

RPM म्हणजे काय ते समजून घ्या

कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये स्पीडोमीटरसोबतच एक वेगळा मीटर दिलेला असतो, ज्यामध्ये साधारण 0 ते 8 किंवा 10 पर्यंत आकडे दिसतात. हाच RPM मीटर असतो. RPM म्हणजे “Revolutions Per Minute”, म्हणजेच इंजिनमधील क्रँकशाफ्ट एका मिनिटात किती वेळा फिरतो, याची माहिती देणारा मापदंड.

‘या’ Electric Car ला मानला बॉस! एका महिन्याच्या विक्रीतच रोवला सर्वात मोठा झेंडा, 74 टक्क्यांची घवघवीत वाढ!

RPM कसे काम करते?

कार सुरू केल्यानंतर इंजिनमधील अनेक भाग एकत्रितपणे कार्य करतात. त्यामध्ये क्रँकशाफ्ट हा एक महत्त्वाचा भाग असतो. हा शाफ्ट जितक्या वेळा एका मिनिटात फिरतो, त्याची माहिती RPM मीटरद्वारे मिळते. एक्सिलरेटर दाबल्यावर RPM वाढतो आणि गाडीचा वेगही त्यानुसार वाढतो.

गाडीच्या परफॉर्मन्सवर परिणाम

कार चालवताना स्पीडसोबतच RPM मीटरही बदलत राहतो. कमी वेगावर RPM कमी असतो, तर जास्त वेगावर RPM वाढतो. RPM आणि स्पीड यांचा थेट संबंध असल्यामुळे गाडीच्या परफॉर्मन्सवर याचा प्रभाव पडतो.

काय सांगता शक्यच नाही! केवळ 15 मिनिटात होणार इलेक्ट्रिक ऑटोचे चार्जिंग, ‘या’ दोन कंपनीज मिळून करणार 15000 E3Ws लाँच

मायलेजवर RPM चा प्रभाव

RPM चा थेट परिणाम कारच्या मायलेजवर होतो. कमी RPM वर गाडी चालवल्यास इंजिन कमी शक्ती वापरते, त्यामुळे इंधनाची बचत होते आणि मायलेज वाढते. उलट, जास्त RPM वर इंजिन अधिक जोरात काम करत असल्यामुळे इंधन जास्त खर्च होते आणि मायलेज कमी होते.

Web Title: What is rpm in car how it affects mileage and performance in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
1

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
2

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
4

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.