Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Wagon R CNG साठी 1 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास भरावा लागेल फक्त ‘एवढाच’ EMI

भारतीय ग्राहकांची आवडती मारुती वॅगन आर खरेदी करण्यासाठी जर एक लाखाचे डाउन पेमेंट केले तर याचा ईएमआय किती असू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 25, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही मारुती वॅगन आर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण वॅगन आरच्या किंमती आणि फीचर्ससह त्याच्या LXI CNG आणि VXI CNG व्हेरियंटबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह या दोघांपैकी कोणतीही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती लोन घ्यावे लागेल आणि त्यासाठी दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊया.

Maruti Wagon R LXI CNG साठी किती भरावा लागेल ईएमआय?

वॅगन आर एलएक्सआय सीएनजी व्हेरियंट हे त्याच्या सीएनजी व्हेरियंटचे बेस व्हर्जन आहे. कंपनीचा दावा आहे की हा मॉडेल एक किलो सीएनजीमध्ये 34.05 किमी मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6,44,500 रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 7,21,970 रुपये आहे.

Auto Expo 2025 मध्ये TATA चा जलवा, सादर केली 100 टक्के इथेनॉलवर चालणारी SUV

जर तुम्ही ही कार 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 6,21,370 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही हे कर्ज सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 9,997 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

याचा पूर्ण हिशोब केल्यावर तुम्हाला या कर्जावर सात वर्षांसाठी एकूण 2,18,401 रुपये व्याज द्यावे लागेल. अशाप्रकारे, मारुती वॅगन आर एलएक्सआय सीएनजी व्हेरियंट तुम्हाला एकूण 8,39,771 रुपयांना मिळेल.

Maruti Wagon R VXI CNG साठी किती भरावा लागेल EMI?

जर तुम्ही वॅगन आरचा टॉप सीएनजी व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल 4.05 किमी मायलेज देते. वॅगन आरच्या टॉप व्हेरियंटमधील सर्व फीचर्स देखील त्यात उपलब्ध असतील. त्याची एक्स-शोरूम किंमत 6,89,500 रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 7,71,207 रुपये आहे.

कार खरेदीदारांच्या डोक्याला ताप ! ‘या’ ऑटो कंपनीच्या कार 32 हजार रुपयांनी महागल्या

जर तुम्ही ही कार १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर 6,71,207 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही हे कर्ज सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 10,799 रुपये EMI भरावा लागेल.

यानुसार, तुम्हाला या सात वर्षांत एकूण 2,35,918 रुपये व्याजदर द्यावे लागतील. अशाप्रकारे, तुम्हाला मारुती वॅगन आर व्हीएक्सआय सीएनजी मॉडेल 9,07,125 रुपयांना मिळेल.

Maruti Wagon R चे वैशिष्ट्य

किंमत: एक्स-शोरूम किंमत ५.५५ लाख ते ७.३३ लाख रुपयांपर्यंत आहे.

व्हेरियंट : वॅगन आर चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, जे LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus आहेत.

मायलेज: या कारचे १-लिटर इंजिन MT 24.35 kmpl, AMT 25.19 kmpl आणि CNG 33.48 km/kg मायलेज देते. त्याच वेळी, त्याचे १.२-लिटर इंजिन MT 23.56 kmpl आणि AMT 24.43 kmpl चा मायलेज देते.

Web Title: What would be the emi of maruti wagon r cng if 1 lakh rs paid as down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट
1

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars
2

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार
3

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये
4

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.