Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅन्युअल कारवर ऑटोमॅटिक कार वरचढ, वाढत्या विक्रीमागील नेमके कारण काय?

जाटो डायनॅमिक्सच्या अहवालानुसार, 20 मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन कार्सपैकी एक ऑटोमॅटिक आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2024 | 06:03 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

सध्या देशभरात अनेक कार्स लाँच होत आहे. यामध्ये काही कार्स ऑटोमॅटिक असतात तर काही मॅन्युअल. काळानुसार ग्राहकांच्या कार्सबद्दल असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत. हल्ली अनेकजण ऑटोमॅटिक कार विकत घेण्याकडे जास्त पसंती दर्शवतात. यामुळेच ऑटोमॅटिक कार्सच्या विक्रीत सुद्धा कमालीची वाढ बघायला मिळाली आहे. एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये आता मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला अधिक पसंती दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत ऑटोमॅटिक कारची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. यामागील कारण म्हणजे ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आणि सोयीस्कर असते. याशिवाय कठीण परिस्थितीतही ही कार चालवताना त्यांचे इंजिन बंद होत नाही.

हे देखील वाचा: हवेत उडण्यास सज्ज राहा, भारतात येत आहे Flying Taxi, जाणून घ्या किती असेल भाडे

एवढ्या टक्क्यांनी वाढली विक्री

ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आहे, त्यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. मात्र, त्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांना काही फरक पडत नाही. एका अहवालानुसार, 2020 मध्ये कारच्या एकूण विक्रीत ऑटोमॅटिकचा वाटा 16 टक्के होता. जे आता 26 टक्के झाले आहे. Jato Dynamics च्या अहवालानुसार, 20 मोठ्या शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन कार्सपैकी एक ऑटोमॅटिक आहे.

बेस्ट ऑटोमॅटिक कार

सध्या देशातील सर्वात बेस्ट ऑटोमॅटिक कार ही Datsun redi-GO आहे. यात 999 सीसी इंजिन आहे. एका लिटर पेट्रोलमध्ये ही कार 22 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. ही 5 सीटर कार 6 कलर ऑप्शनसह येते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एक्स-शोरूम किंमत 4.96 लाख रुपये आहे. तर त्याच्या मॅन्युअल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 3.98 लाख रुपये आहे. या किंमती तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकतात.

हे देखील वाचा: कारमधील ‘हे’ सेफ्टी फिचर देते सुरक्षेची हमखास हमी, जाणून घ्या याची काम करण्याची पद्धत

दुसरी कार मारुती सुझुकी एस-प्रेसो आहे जी मारुतीची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे. यात 998 सीसी इंजिन आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका लिटर पेट्रोलमध्ये 21.53 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. ही 5 सीटर कार आहे, जी 6 कलर ऑप्शनमध्ये येते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एक्स-शोरूम किंमत 5.04 लाख रुपये आहे. तर त्याच्या मॅन्युअल वेरिएंटची सुरुवातीची किंमत 3.85 लाख रुपये आहे.

Web Title: Why automatic cars sells are increasing than manual cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 06:03 PM

Topics:  

  • auto news
  • Manual Car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.