Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

का खराब होते कारची क्लच प्लेट? कारण जाणून व्हाल थक्क !

कारची क्लच प्लेट खराब होण्याचे अनेक करणे आहेत परंतु, कारची क्लच प्लेट ही कार चाहकांच्या केलेल्या चुकीमुळे ही क्लच प्लेट खराब होण्याची जास्त संभावना असते. जाणून घेऊयात या मागची कारण आणि या समस्यांवरील उपाय.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 15, 2024 | 11:46 AM
Car Clutch (फोटो सौजन्य-iStock)

Car Clutch (फोटो सौजन्य-iStock)

Follow Us
Follow Us:

डोंगराळ भागात कार चालवताना अनेक वेळा क्लच प्लेट उडून जाते. जर तुम्हाला यामागील कारण माहित नसेल ही बातमी तुम्ही वाचाच म्हणजे तुम्हाला या मागची सगळी कारण आणि अश्या स्थितीत नेमका काय केले पाहिजे हे समजेल.

वारंवार क्लचचा वापर करणे
वारंवार क्लच दाबणे आणि सोडणे, वारंवार क्लच दाबल्यानंतर आणि सोडल्यानंतर तो लवकर खराब होऊ शकतो. मुखतः ट्रॅफिकमध्ये कार चालवताना सारखे थांबणे आणि चालवणे या सगळ्यामुळे क्लच प्लेटवर घर्षण निर्माण होते आणि तो लवकर खराब होतो.

चुकीचे वाहन चालवणे
गाडी चालवताना क्लच अर्धा दाबून ठेवणे, वाहन जोराने सुरू करणे आणि चुकीचा गियर वापरणे यामुळे क्लच प्लेट खराब होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी टाळणे जास्त गरजेचे आहे.

कारमधील जास्त भार
वाहनात जास्त लोड केल्याने क्लच प्लेटवर दबाव देखील वाढतो, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. कारमध्ये कमी सामान असणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला क्लचचा वापर करताना जास्त भर देता येणार नाही.

सर्वात वाईट दर्जाचे भाग

  • जर क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट कमी दर्जाची असेल तर ती लवकर झिजतात. त्यामुळे त्याची काळजी घ्या नाहीतर ती वेळीच बसून घेणे आवश्यक आहे.
  • इतर सर्व गोष्टींप्रमाणे, क्लच प्लेट देखील कालांतराने बाहेर पडते. क्लच प्लेटचे आयुष्य सामान्यतः 60,000 ते 1 लाख किलोमीटर दरम्यान असते. त्यामुळे त्याची वेळ संपली कि तो कालांतराने खराब होतो.
तुमची क्लच प्लेट खराब होत असल्याची काही लक्षणे
  • गाडी चालवताना क्लचमधून जळणारा वास
  • गियर बदलताना क्लचमधून आवाज
  • क्लच दाबल्यावर वाहन पुढे जात नाही
  • क्लच दाबल्यावर वाहन कंप पावते
जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब तुमची कार मेकॅनिककडे घेऊन जा. आणि दुरुस्थ करा.

क्लच प्लेट बदलणे हे एक महाग काम असू शकते, त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा:

  • गरज असेल तेव्हाच क्लच वापरा.
  • वाहन चालवताना योग्य पद्धती वापरा.
  • तुमचे वाहन ओव्हरलोड करू नका.
  • चांगल्या दर्जाची क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट वापरा.
  • तुमच्या वाहनाची नियमित सर्व्हिसिंग करा.
  • या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची क्लच प्लेट जास्त काळ टिकण्यास मदत करू शकता.

Web Title: Why does the car clutch plate get damaged find out why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 11:46 AM

Topics:  

  • auto news
  • Car Clutch

संबंधित बातम्या

वडिलांची कला, मुलाची मेहनत आणि TVS XL100ची साथ; अशी आहे कोल्हापूरच्या कुंभार कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी
1

वडिलांची कला, मुलाची मेहनत आणि TVS XL100ची साथ; अशी आहे कोल्हापूरच्या कुंभार कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली
2

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ
3

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!
4

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.