Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोटींची किंमत असून सुद्धा जास्त का विकली जाते Jaguar Land Rover, काय आहे यात एवढे विशेष?

कंपनीच्या आकडेवारीनुसार, Jaguar Land Rover कंपनीने FY2025 च्या दुसऱ्या तिमाहीत 41 टक्के आणि FY25 च्या पहिल्या तिमाहीत 31 टक्के वाढ नोंदवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 16, 2024 | 07:39 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक मध्यम व्यक्तीचे स्वप्न असते की त्यांची स्वतःची कार असावी. पण याही पेक्षा मोठे स्वप्न असते की आपली स्वतःच लक्झरी कार असावी. आपल्याकडे नेहमीच लक्झरी कार्सबद्दल जास्त चर्चा होताना दिसतात. आजही जर रस्त्यावर एखादी लक्झरी कार दिसली की अनेकांच्या नजर आपसूकच त्या कारकडे रोखल्या जातात. यातीलच लक्झरी कार्स म्हणजे जग्वार लँड रोव्हरच्या कार्स.

जग्वार लँड रोव्हर कार भारतासह जगभरात पसंत केल्या जातात. या कारची लोकप्रियता केवळ सेलिब्रिटींमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2025 चे विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या किरकोळ विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा: November 2024 मध्ये येऊ शकते Royal Enfield ची पहिली वहिली इलेक्ट्रिक बाईक, काय असेल किंमत?

जग्वार लँड रोव्हरच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत किरकोळ विक्री 36 टक्क्यांनी वाढून 3 हजार 214 युनिट्सवर गेली आहे. या कालावधीत कंपनीने 3 हजार 214 एसयूव्हीची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्याने अधिक आहे. तसेच डिफेंडर एसयूव्हीच्या मागणीत सुद्धा चांगली वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची विक्री 75 टक्क्यांनी वाढली आहे.

लोकं का विकत घेतात अशा कोटींच्या कार्स?

खरंतर कोटींच्या कार विकत घेण्यामागे सर्वात मोठे कारण असते ते स्टेट्स व त्यातील दमदार फीचर्स. जे हाय परफॉर्मन्स आपल्याला लक्झरी कार्समध्ये बघायला मिळते ते नॉर्मल कार्समध्ये पाहायला मिळत नाही. म्हणूनच लक्झरी कार्सकडे श्रीमंत लोकं जास्त आकर्षित होत असतात.

लँड रोव्हर डिफेंडरचे दमदार लूक आणि फीचर्स

लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्हीचे सर्व मॉडेल्स अतिशय आकर्षक आणि शक्तिशाली लूकसह येतात. यामध्ये डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), उत्तम लुक असलेले बोनेट, मिनिमलिस्ट ग्रिल, आकर्षक एलईडी हेडलाइट्स, ऑटो फोल्ड आऊट साइड रीअर व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम) आणि 20-इंच अलॉय व्हील यांचा समावेश आहे. अनुलंब पोस्ट केलेले LED टेललॅम्प आणि मागील बाजूस टेलगेट माउंट केलेले स्पेअर व्हील देखील आहेत.

कसे आहे इंटिरिअर?`

या जबरदस्त एसयूव्हीचा इंटिरिअर 6 लोकांच्या आसनक्षमतेसह खूप आलिशान आहे. या लक्झरी कारच्या केबिनमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले सपोर्टेड 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल (ACC), रिअर एअर कंडिशनर व्हेंट, की-लेस एंट्री आणि क्रूझ कंट्रोलसह मल्टीफंक्शनल पॉवर स्टीयरिंग व्हील आहे.

Web Title: Why is jaguar land rover sold more despite the price of crores what is so special about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 07:39 PM

Topics:  

  • auto news
  • Jaguar Land Rover

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
3

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख
4

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.