Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी, यामाहाने महाराष्ट्रासाठी खास गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. याचा ग्राहकांना कसा फायदा होईल त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 20, 2025 | 06:41 PM
Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा फोटो सौजन्य: iStock

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर यामाहा कंपनीने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी विशेष गणेश चतुर्थी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या यामाहा स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

यामाहा या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेल्या फायद्यांच्या पॅकेजसह आला आहे. या ऑफर्समध्ये आकर्षक Price Benefits, कमी व्याजदरावर फायनान्सिंग योजना, कमी डाउन पेमेंट स्कीम्स आणि दीर्घकालीन वॉरंटी यांचा समावेश आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात तुमच्या स्वप्नातील यामाहा दुचाकी घरी आणण्याचा हा योग्य क्षण आहे.

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर्सची ठळक वैशिष्ट्ये :

  • RayZR 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid Street Rally स्कूटर्सवर 10,010 रुपयांपर्यंतचा थेट किमतीचा फायदा.
  • हायब्रिड स्कूटर श्रेणीवर आकर्षक व्याजदरासह फक्त 4,999 रुपयांपासून सुरू होणारे डाउन पेमेंट.
  • FZ मोटरसायकल श्रेणीवर विशेष फायदे आणि केवळ 7,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या डाउन पेमेंट योजनांमध्ये उपलब्ध.
  • स्पोर्टी R15 श्रेणी आता केवळ 19,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या डाउन पेमेंटसह उपलब्ध.
  • MT-15 मॉडेल केवळ 14,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या डाउन पेमेंटसह ग्राहकांना खरेदी करता येईल.

मिळणार एक्स्टेंडेड वॉरंटी

यामाहा कंपनीने आपल्या संपूर्ण मेड-इन-इंडिया स्कूटर व बाईकच्या श्रेणीवर 10 वर्षांची टोटल वॉरंटी उपलब्ध करून दिली आहे. या विशेष वॉरंटी उपक्रमात 2 वर्षे स्टॅण्डर्ड वॉरंटी आणि अतिरिक्त 8 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी समाविष्ट आहे. यामुळे यामाहाचे ग्राहक केवळ दुचाकीच नाही तर दीर्घकालीन संरक्षण व निश्चिंत राइडिंग अनुभव देखील खरेदी करतात.

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

हायब्रिड स्कूटर श्रेणी (RayZR Fi, Fascino 125 Fi) आणि Aerox 155 Version S स्कूटर आता जवळपास 1,00,000 किमी वॉरंटी कव्हरेजसह उपलब्ध आहेत. तर संपूर्ण मेड-इन-इंडिया बाईक रेंज (FZ Series, R15 आणि MT-15) 1,25,000 किमीपर्यंतच्या उद्योग-अग्रणी वॉरंटी कव्हरेजसह येते.

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

यामाहाच्या स्टायलिश डिझाईन, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दुचाकी आता अधिक परवडणाऱ्या व सोप्या फायनान्स योजनांमध्ये उपलब्ध आहेत.

Web Title: Yamaha ganesh chaturthi offer on bikes and hybrid scooters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • attractive discounts
  • ganesh charuthi
  • Yamaha

संबंधित बातम्या

Yamaha ची ही बाईक एकाच झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
1

Yamaha ची ही बाईक एकाच झटक्यात हजारो रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
2

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.