जर तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण यामाहा आपल्या बाईक आणि स्कूटरवर दमदार डिस्काउंट देत आहे.
येत्या नवरात्रीत जर तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Yamaha ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी, यामाहाने महाराष्ट्रासाठी खास गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर विशेष ऑफर्सची घोषणा केली आहे. याचा ग्राहकांना कसा फायदा होईल त्याबद्दल जाणून घेऊयात.
यामाहा कंपनीने त्यांच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. RayZR १२५ Fi हायब्रिड स्कूटरवर 10 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, याशिवाय 10 वर्षांची हमी
बाईक आणि स्कूटर विकणारी कंपनी यामाहा ने त्यांच्या मॉडेल्सवर १० वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. या वॉरंटीमध्ये फाय इंजेक्शन सिस्टमसह इंजिन आणि इलेक्ट्रिकल घटकांचा समावेश असेल.