महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे अपघात घडले.
गणेश विसर्जनाच्या वेळी काही लोक नदीच्या खोल पाण्यात गेले. त्यामुळे ते बुडाले, असे पोलिसांनी सांगितले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून २ जण बेपत्ता असल्याचे नमूद कऱण्यात आले आहे
मुंबईत ६ सप्टेंबरला होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदाच AI चा देखील उपयोग करण्यात येत आहे, इतकंच नाही तर 21 हजार पोलिसांची फौज तैनात आहे
उत्सवादरम्यान बरेचदा आरोग्य बिघडते आणि आनंद घेताना तब्बेतीकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बरेचदा या काळात श्वसनाचा त्रास अधिक होतो, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Famous Ganpati Temple: महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. येथे गणपतीचे एक मंदिर आहे जिथे भगवान उंदरावर नाही तर मोरावर स्वार होतात.
गणपती म्हटलं की सर्वात पहिले डेकोरेशन आणि घराची आवराआवर महत्त्वाचे. गणेशोत्सवाचे ५ दिवस संपले असले तरीही घरात पाहुणे येत जात असतातच. अशावेळी सर्वात महत्त्वाच्या ठरतात बेडशीट्स
पुण्यातील गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय असून विविध वैशिष्ट्यपूर्ण गणराय येथे साकारले जातात. मध्यवर्ती भागामध्ये संपूर्ण लाकडामध्ये गणपती साकारण्यात आला आहे.
गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवात हमखास ही वाक्य आपल्या कानावर पडत असतात, मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपती बाप्पा म्हंटल्यावर मुखातून मोरयाच का बोलले जाते?
कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला जातो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की याबाबतीत फक्त गणपतीलाच का पुजले जाते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Ganeshotsav 2025 : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. धुळ्यातील भुयारी गणपती अतिशय लोकप्रिय असून त्याची वैशिष्ट नेहमी अभ्यासकांना आश्चर्यचकित करते.
Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टकडून अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 हजारांहून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.
Mumbai Richest Ganesh Mandal : माटुंगा येथील किंग्ज सर्कलमध्ये स्थित GSB सेवा मंडळ हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. त्याची पूजा मोठ्या आदराने आणि श्रद्धेने केली जाते.
पुण्यातील लोकप्रिय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटामध्ये विराजमान झाला आहे. यावेळी जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पुण्यातील गणेशोत्सव हा जगात लोकप्रिय आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे भक्त देखील मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरातून देखाव्याच्या ठिकाणी…
२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. शिवपुराणानुसार, गणेशजींचा जन्म माता पार्वतीच्या शरीरातील मळातून झाला होता आणि शिवाने त्यांच्यावर हत्तीचे डोके ठेवून त्यांना पुनर्जीवित केले.
कॅटचे राष्ट्रीय सचिव शंकर ठक्कर म्हणाले की, गणेश चतुर्थी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे आणि महाराष्ट्रात तो वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. देशभरात अंदाजे २१…
Ganesh Chaturthi 2025: भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या गढ गणेश मंदिरात, भक्त पत्रे लिहितात आणि शुभेच्छा देतात. हे अनोखे मंदिर राजस्थानमधील जयपूर येथे आहे. येथे दर्शनासाठी बरेच लोक येतात.