Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

Bonus Share Stock Market : शेअर बाजारातील एका नामांकित कंपनीने आपल्या भागधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेत एका शेअरवर तब्बल ४६ मोफत बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली असून, या ऑफरचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये शेअर्स खरेदी करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 12:51 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 1 शेअरवर 46 Bonus Share फ्री!
  • ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
  • Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम
Bonus Share Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. या सगळ्यात तेजीच्या वातावरणात शेअर बाजारीत नामांकि कंपनीने आपल्या भागधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका शेअरवर तब्बल 46 बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झुंबड पाहायला मिळत आहे. बोनस प्रेफर्ड शेअर्ससाठीची रेकॉर्ड डेट जवळ येत असल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. नेमकी कोणती आहे ही कंपनी जिने थेट एवढा मोठा बोनस दिला आहे? ( Bonus Share Stock Market ) 

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?

कोणता आहे ही कंपनी?

शेअर बाजारातील एका नामांकित कंपनी TVS Holdings हिने या मोठ्या बोनसची घोषणा केली आहे. शेअर्स मागील क्लोजिंगच भावाच्या ₹13,145 वरून 2% पेक्षा जास्त वाढून ₹13,496.95 वर पोहोचला आहे. या शेअरने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना अनेक पटींनी रिटर्न दिला आहे. गेल्या तीन आणि पाच वर्षांत, शेअरने अनुक्रमे 145% आणि 341% ची वाढ नोंदवली आहे. गेल्या एका वर्षात, त्यात 4% ची वाढ झाली आहे. या शेअरने 18 नोव्हेंबर रोजी ₹16,150 चा 52-आठवड्यांचा उच्चांक आणि गेल्या वर्षी 4 सप्टेंबर रोजी ₹11,927.90 चा 52-आठवड्यांचा नीचांक गाठला होता.

बोनस शेअरचे डिटेल

TVS Holdings ने २७ ऑगस्ट रोजी एक्सचेंज फाइलिंगद्वारे बोनस इश्यूची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पात्र इक्विटी शेअरधारकाला बोनस म्हणून, त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येकी ₹५ फेस वॅल्यूच्या एनॉन-कन्वर्टिबल रिडीमेबल प्रेफरेंस शेयर बोनससाठी, प्रत्येकी ₹१० फेस वॅल्यूचे ४६ नॉन-कन्व्हर्टिबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स जारी करून वाटप केले जातील.

याचा अर्थ असा की, रेकॉर्ड डेटला कंपनीच्या पात्र शेअर्सहोल्डर्सना त्यांच्या विद्यमान इक्विटी शेअर्सच्या आधारावर मोठ्या संख्येने बोनस प्रेफरन्स शेअर्स मिळतील. बोनस प्रेफरन्स शेअर्स मिळवण्यासाठी पात्र शेअर्शहोल्डरना ओळखण्याची रेकॉर्ड डेट ८ सप्टेंबर, २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, रेकॉर्ड डेटनुसार कंपनीच्या शेअरधारकांना रेकॉर्डवर लिस्टेड असलेले केवळ पात्र शेअरहोल्डरच या बोनस इश्यूसाठी पात्र असतील. गुंतवणूकदारांनी रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स खरेदी करावेत आणि एक्सचेंजचे लागू असलेले सेटलमेंट आणि एक्स-डेट नियम देखील लक्षात ठेवावेत.

कसे होते निकाल?

कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार निकाल नोंदवले. जून तिमाहीत, निव्वळ नफा वार्षिक तुलनेत ८२% वाढून ₹६१०.२५ कोटी झाला. दरम्यान, तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल ३४% वाढला. या कालावधीत महसूल वाढून ₹१७,०७६.१८ कोटी झाला, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ₹१२,७४२.१९ कोटी होता.

बोनस शेअर्स म्हणजे काय?

बोनस शेअर म्हणजे कंपनी आपल्या विद्यमान भागधारकांना म्हणजेच शेअरहोल्डर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता अतिरिक्त शेअर्स देते. जर एखाद्या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला आणि तुमच्याकडे १०० शेअर्स असतील, तर तुम्हाला १०० अतिरिक्त शेअर्स मिळतील. याचा अर्थ तुमचे एकूण शेअर्स २०० होतील.

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

Web Title: 1 for 46 bonus share announcement record date stock details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Multibagger Stock
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
2

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
3

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर
4

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.