Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात व्यवहार करताना आज सावध राहण्याची गरज आहे. कारण गिफ्ट निफ्टीने संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. आज गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी काही शेअर्सची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2026 | 08:41 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीने संथ सुरुवातीचे संकेत दिले
  • सोमवारी आशियाई बाजारांमध्ये घसरण
  • भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम ठेवत सकारात्मक पातळीवर बंद झाला
India Share Market Update:  भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आज शेअर बाजार सावधपणे सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ ऑक्टोबर रोजी गिफ्ट निफ्टीने संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सोमवारी आशियाई बाजारांमध्ये घसरण झाली, तर स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्ये संमिश्र कल दिसून आला. भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम ठेवत सकारात्मक पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टी ५० ने २३,१०० चा टप्पा पुन्हा गाठला.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ बदल, चांदीचे भावही उतरले; जाणून घ्या 19 ऑक्टोबरचे भाव!

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार हिंदुस्तान झिंक, आयआरईडीए, बजाज फायनान्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी, युनियन बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, वेदांत, ऑइल इंडिया लिमिटेड, आयडीबीआय बँक, इक्सिगो, झेन टेक्नॉलॉजीज या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी कोफोर्ज, ललिता ज्वेलरी मार्ट आणि टायटन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी लार्सन अँड टुब्रो, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि बजाज फायनान्स या तीन शेअर्सची निवड केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे चंदन तापारिया गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये म्फासिस, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि इंडियन हॉटेल्स कंपनी यांचा समावेश आहे.

Buy Home On 30000 Salary : 30,000 पगार असलेल्यांनाही घेता येणार स्वतःचं घर! फक्त असं करा EMI अन् Down Payment चं गणित

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये आयआरएफसी, मदरसन सुमी वायरिंग इंडिया आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स या स्टॉक्सचा समावेश आहे. तसेच, सुमीत बागडिया यांनी आज खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ग्रासिम इंडस्ट्रीज या तीन शेअर्सची देखील शिफारस केली आहे. आनंद राठीचे मेहुल कोठारी यांनी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, युको बँक आणि सुझलॉन एनर्जी या तीन शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at october 19 gift nifty signals cautious opening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
1

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
2

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर
3

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली
4

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.