Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NMIA येथे २४ तास आरोग्यसेवा: एनएमआयए आणि अपोलो हॉस्पिटल्सचा संयुक्त उपक्रम

NMIA अवघ्‍या चार किलोमीटर अंतरावर असलेले मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्‍स या ठिकाणातील सर्वात प्रगत बहुविशेष आरोग्‍यसेवा संस्‍था आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४x७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्‍यास मदत करेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 06, 2025 | 04:30 PM
एनएमआयएएल आणि अपोलो हॉस्पिटल्सचा संयुक्त उपक्रम

एनएमआयएएल आणि अपोलो हॉस्पिटल्सचा संयुक्त उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:
  • एनएमआयए येथे २४ तास आरोग्यसेवा
  • एनएमआयएएल आणि अपोलो हॉस्पिटल्सचा संयुक्त उपक्रम
  • विमानतळ कर्मचारी आणि प्रवाशांसाठी दिवस-रात्र (२४x७) आरोग्यसेवा
मुंबई, नोव्‍हेंबर २०२५: नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (प्रा.) लि. ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)ची ऑपरेटर आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्‍स यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्‍यसेवा देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. हा सहयोग विमानतळावरील कामकाज सुरू होण्‍यापूर्वी एनएमआयएची आपत्‍कालीन सुसज्‍जता आणि वैद्यकीय प्रतिसाद क्षमतांना दृढ करतो.

एनएमआयएपासून अवघ्‍या चार किलोमीटर अंतरावर असलेले मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्‍स या ठिकाणातील सर्वात प्रगत बहुविशेष आरोग्‍यसेवा संस्‍था आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४x७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्‍यास मदत करेल. हे केंद्र आपत्‍कालीन वैद्यकीय साह्य आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन सुविधांसह सुसज्‍ज असेल. या केंद्रामध्‍ये तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स यांचा समावेश असलेली अत्यंत कुशल टीम असेल, जी सतत वैद्यकीय तपासणीसाठी सुसज्‍ज असेल. सर्व वैद्यकीय कर्मचारी अॅडव्हान्स्ड कार्डिओव्हस्कुलर लाइफ सपोर्ट (एसीएलएस)-प्रमाणित असतील, ज्‍यामधून एनएमआयएमध्ये क्रिटिकल केअरच्या सर्वोच्‍च मानकांची खात्री मिळेल.

४८ तासाच्या आत फ्लाईट तिकिट रद्द केल्यास लागणार नाही चार्ज! DGCA च्या नव्या प्रस्तावामुळे प्रवाशांना मोठा दिलासा

एनएमआयएमध्ये दोन पूर्णपणे सुसज्ज इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) रुग्णवाहिका देखील असतील, ज्या साइटवर तैनात असतील आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असतील. याव्यतिरिक्‍त, हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद मदत देण्यासाठी टर्मिनल्सवर ६५ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (एईडी) धोरणात्मकरित्या स्थापित केले जातील.

हा सहयोग जलद व कार्यक्षम वैद्यकीय प्रतिसादाची खात्री देतो, तसेच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व स्‍वास्‍थ्‍याप्रती एनएमआयएच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एनएमआयए येथे २४x७ आरोग्यसेवा देण्यासाठी कोणत्या संस्थांनी सहकार्य केले आहे?

    Ans: नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (प्रा.) लि. (NMIA चे ऑपरेटर) आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स यांनी सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली आहे.

  • Que: हा सहयोग कोणासाठी आरोग्यसेवा पुरवेल?

    Ans: हा सहयोग विमानतळ कर्मचारी आणि प्रवाशांसाठी दिवस-रात्र (२४x७) आरोग्यसेवा पुरवेल.

  • Que: वैद्यकीय केंद्र कुठे स्थापित केले जाईल?

    Ans: वैद्यकीय केंद्र टर्मिनल १ येथे स्थापित केले जाईल.

  • Que: वैद्यकीय केंद्रामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?

    Ans: हे केंद्र आपत्कालीन वैद्यकीय साह्य आणि आपत्ती व्यवस्थापन सुविधांसह सुसज्ज असेल.

  • Que: वैद्यकीय टीममध्ये किती आणि कोणते सदस्य असतील?

    Ans: टीममध्ये तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स यांचा समावेश असेल.

Web Title: 24 hour healthcare at nmia a joint venture between nmial and apollo hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Hospital
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
1

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी
2

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Raigad News: जासई परिसरात ‘दि. बा. पाटील’ नावाचे फलक झळकले, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
3

Raigad News: जासई परिसरात ‘दि. बा. पाटील’ नावाचे फलक झळकले, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
4

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.