Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

4 रुपयांचा शेअर पोहचला 60 रुपयांवर; ‘या’ कंपनीच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!

हरित ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे. बुधवारीही कंपनीच्या शेअर्सने 5 टक्क्यांहुन अधिक उसळी घेतली आहे. ज्यामुळे आता कंपनीचा शेअर प्रथमच 60 रुपयांची पातळी ओलांडली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 09:06 PM
4 रुपयांचा शेअर पोहचला 60 रुपयांवर; 'या' कंपनीच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!

4 रुपयांचा शेअर पोहचला 60 रुपयांवर; 'या' कंपनीच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!

Follow Us
Follow Us:

सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्सने 5 टक्क्यांहुन अधिक उसळी घेतली आहे. तर वाढीसहा कंपनीचा शेअर प्रथमच 60 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये या वाढीचे कारण जून तिमाहीचे निकाल आहेत. खरे तर, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा निव्वळ नफा एप्रिल-जून या कालावधीत 200 टक्क्यांनी वाढून 300 कोटींहून अधिक झाला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या महसुलातही 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे वितरण सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर होते.

काय आहे कंपनीच्या शेअर्सची स्थिती?

आजच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉनच्या शेअर्समध्ये अनेक ब्लॉक डील झाले, ज्यामध्ये कंपनीच्या 0.3 टक्के इक्विटीने 227 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये बदल केला. उपलब्ध डेटानुसार 60 रुपयांच्या सरासरी किमतीने 3.8 कोटी शेअर्सची देवाणघेवाण झाली. हा शेअर एका वर्षात 205 टक्क्यांनी वधारला चढला आहे. या काळात शेअरची किंमत 20 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. हा शेअर पाच वर्षांत 1400 टक्क्यांनी वर चढला आहे. या काळात हा शेअर 4 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढला.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : 20 दिवसात पैसे दुप्पट; दोन दिवसात 20 टक्के परतावा; बजेटनंतर ‘या’ शेअरमध्ये जोरदार उसळी!

मार्च तिमाहीपासून कंपनीच्या ऑर्डरमध्ये काही वाढ झाली आहे. या तिमाहीत सुझलॉनचे मार्जिन 17.5 टक्के इतके होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 400 बेस पॉइंट्सचे विस्तारत होते. कंपनी 17 टक्के आणि 18 टक्के दरम्यान मार्जिन बँड राखू शकते. सुझलॉनने 3.8 जीडब्लूच्या सर्वोच्च ऑर्डर बुकसह तिमाही समाप्त केली. जी मोदींच्या मते, पुढील 18-24 महिन्यांत वितरित करणे आवश्यक आहे.
– हिमांशू मोदी, सीएफओ, सुझलॉन ग्रुप.

 

Web Title: A share of rs 4 reaches rs 60 suzlon energy limited share investors wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • bse
  • Nifty
  • sensex
  • share Market Live
  • Share Market Today
  • Stock market news

संबंधित बातम्या

Share Market Today: धनत्रयोदशीला शेअर बाजारात गुंतवणूकदारांना झटका? GIFT Nifty ने दिले महत्त्वाचे संकेत, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
1

Share Market Today: धनत्रयोदशीला शेअर बाजारात गुंतवणूकदारांना झटका? GIFT Nifty ने दिले महत्त्वाचे संकेत, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Stock Market Today: गुंतवणूकदारांची दिवाळी! सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७९,३१० वर, निफ्टीत ५७६ अंकांची उसळी
2

Stock Market Today: गुंतवणूकदारांची दिवाळी! सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७९,३१० वर, निफ्टीत ५७६ अंकांची उसळी

Indian Stock Market Rally:  शेअर बाजारात तेजीचा धमाका; अवघ्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7 लाख कोटींची भर
3

Indian Stock Market Rally: शेअर बाजारात तेजीचा धमाका; अवघ्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7 लाख कोटींची भर

Share Market Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टीबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत
4

Share Market Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टीबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.