शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून, प्रामुख्याने IT Stocks मध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. आजच्या व्यापारी सत्राच्या शेवटी Sensex २५० हून अधिक अंकांनी कोसळला.
आजच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात बहुतांश वेळ तेजी दिसून आली. दिवसाभरात BSE Sensex जवळपास ७०० अंकांनी वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा Nifty 50 निर्देशांक २३,३५० पर्यंत पुढे गेला. मात्र,…
सलग दोन सत्रांच्या मोठ्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी, म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वाढून ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ११९.१० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी…
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री, रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांमुळे गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्यामुळे मागील…
बाजाराचे कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक बरेच कोसळले. या सर्वांवर नेमका कोणता परिणाम झाला याचा विचार केला तर मोठी यादी समोर येईल. पण त्याचं मूळ सध्या…
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स-निफ्टी आपल्या उच्चांकावरून खाली आल्यामुळे नवीन गुंतवणूकदार गोंधळात पडले. मात्र, प्रत्येक घसरण ही गुंतवणुकीची संधी आहे की संकटाची चाहूल?
२१ एप्रिल रोजी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ६८७ अंकांनी वाढून ७९,२०७ अंकांवर व्यवहार करत आहे. Nifty १७८ अंकांनी वाढून २४,५४४ अंकांवर व्यवहार करत आहे.
जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत आर्थिक बदलांमुळे बाजार आता एका वळणावर उभा आहे. गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे - ही तेजी अशीच सुरू राहणार का? तज्ज्ञांच्या मते, आगामी आठवड्यात बाजाराची दिशा…
अमेरिकेच्या निर्णयामुळे मध्य पूर्वेतील तणाव किंचित कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. या बातमीनंतर जागतिक बाजारपेठांमध्ये तेजी आली आहे. निफ्टी जवळपास ४ टक्क्यांनी वाढून एका मजबूत पातळीवर पोहोचला आहे.
बाजाराच्या सुरुवातीपासूनच बाजारावर प्रचंड दबाव होता. BSE सेन्सेक्स सुमारे १,२८१ अंशांनी कोसळून ७३,२५४ च्या पातळीवर आला, तर NSE निफ्टी ५० जवळपास ४०० अंशांनी घसरून २२,७१४ च्या पातळीवर स्थिरावला.
२०२६ चा मार्च महिना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एका अत्यंत चढ-उतारांनी भरलेल्या 'रोलर-कोस्टर' प्रवासापेक्षा कमी ठरत नाहीये. जागतिक बाजारातील गोंधळ आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव यामुळे सध्या भारतीय बाजार दबावात आहे.
कधी बाजार खाली कधी वर असतो. सध्याची घसरण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि कच्च्या तेलाचा भाव पुढील तीन-चार महिन्यांत प्रति बॅरल $100 च्या आसपास राहिला तर निफ्टी 50 थेट…
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन संघर्षामुळे गॅस पुरवठ्याचे संकट अधिकच गडद झाल्याने, सेन्सेक्स आणि निफ्टी हे घसरणीसह बंद झाले.
आज, १२ मार्च रोजी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडण्याचे संकेत देत आहे. गेले २ दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद होत आहे. सध्याचे वाढते तणाव पाहता बाजार तज्ञांनी बाजार लाल रंगात…
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या शक्यतेमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेअर्स बाजारात मोठा फटका बसला असून बाजार निर्देशांक घसरले आहेत.
इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत. बुधवारी सकाळ आशियाई बाजारपेठांत गुंतवणूकदारांच्या भीतीमुळे दक्षिण कोरियापासून जपान आणि तैवानपर्यंतचे शेअर बाजार पत्त्यांच्या घरासारखे कोसळले आहे.
होळीनिमित्त भारतीय शेअर बाजाराने आज, ३ मार्च २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. देशाच्या अनेक भागात उद्या होळी साजरी केली जाणार असली तरी, होळीमुळे मुंबईत बँका बंद आहेत.
भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. निफ्टी ५० निर्देशांक २४,६२७.९० वर व्यवहार करत आहे, सुमारे ५५० अंकांनी घसरला आहे, जो अंदाजे २.१९% ने घसरला आहे.
आज 2 मार्चला भारतीय शेअर बाजार उघडताच घसरल्याचे दिसून आले. बाजार लालेलाल रंगात चमकला. इराण आणि इस्रायलमधील युद्धाने भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाल्याने शेअर्स घसरले. सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरला.