Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात गेल्या ४ दिवसांत मोठी पडझड पाहायला मिळाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल १४ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. या कालावधीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स…
Share Market Today : कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने पुनरागमन करत जोरदार मुसंडी मारली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी पाहायला मिळाली असून, अनेक शेअर्स रॉकेटच्या…
Share Market: गुरुवारी, सेन्सेक्स ०.१९ टक्क्यांनी वधारून १३८.३६ अंकांनी उसळी घेत ७४,९०२.५९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ४६.३० अंकांनी, म्हणजेच ०.२० टक्क्यांनी वाढून २३,४७७.८० अंकांवर बंद झाला.
Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि मुंबई शेअर बाजारातील BSE ट्रेडिंगच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल…
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. त्यामुळे आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये म्हणजेच एकूण संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून, प्रामुख्याने IT Stocks मध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. आजच्या व्यापारी सत्राच्या शेवटी Sensex २५० हून अधिक अंकांनी कोसळला.
तीन दिवसांच्या सुट्टीपूर्वी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठा आधार मिळाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹2 लाख कोटींची भर…
शेअर मार्केटमध्ये स्टॉकमध्ये बराच उतार चढाव पाहायला मिळतो. तर काही शेअर्स हे झिरोवरुन हिरो बनतात. असाच हा शेअर आहे ज्याची किंमत एकेकाळी 10 रुपयांपेक्षाही कमी होती. आता मात्र त्याने आपलं…
सलग दोन सत्रांच्या मोठ्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी, म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वाढून ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ११९.१० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी…
गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NSE ने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत आता बदल होणार आहे. हा बदल फ्शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत बदल…
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज परिसंस्थेचा विकास आणि वृद्धी करण्यासाठी 'स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया' म्हणजेच सुफीसोबत एका सामंजस्य करारावर…
'कोल इंडिया लिमिटेड' जगातील सर्वात मोठा सरकारी मालकीचा कोळसा उत्पादक. भारत सरकार CIL मधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. या हिश्श्याची विक्री विशेषतः 'कोल इंडिया OFS' या प्रक्रियेद्वारे केली जाणार…
जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित होईल या उद्देशानं सोमवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी पहायला मिळाली होती. पण जागतिक स्तरावर पुन्हा अंदाधुंद परिस्थिती माजली असल्याने शेअर बाजार बराच घसरलेला पाहायला मिळत आहे.…
देशातील 'इक्विटी संस्कृती' आता केवळ दक्षिण मुंबईतील अल्टामॉन्ट रोड आणि मलबार हिल किंवा वांद्रे यांसारख्या श्रीमंत भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. WFE नुसार ट्रेड संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची मोठी…
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मर्यादित वाढ होत असताना, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चढ-उतार दिसून आला. BSE Sensex १७७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या…
बाजाराचे कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक बरेच कोसळले. या सर्वांवर नेमका कोणता परिणाम झाला याचा विचार केला तर मोठी यादी समोर येईल. पण त्याचं मूळ सध्या…
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स-निफ्टी आपल्या उच्चांकावरून खाली आल्यामुळे नवीन गुंतवणूकदार गोंधळात पडले. मात्र, प्रत्येक घसरण ही गुंतवणुकीची संधी आहे की संकटाची चाहूल?
गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ७२५ हून अधिक अंकांनी घसरून ७७,७९० वर आला. निफ्टीदेखील २०५ अंकांनी घसरून २४,१७३ वर पोहोचला.
२१ एप्रिल रोजी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ६८७ अंकांनी वाढून ७९,२०७ अंकांवर व्यवहार करत आहे. Nifty १७८ अंकांनी वाढून २४,५४४ अंकांवर व्यवहार करत आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात येत असल्याचं चित्र निर्माण होत असल्याने शेअर बाजारात वेगळंच आशेचं किरण उगवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात देशांतर्गत शेअर बाजारांने जोरदार उसळी घेतल्याची पाहायला मिळाली.