Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी,अंबांनींच्या संपत्तीत मोठी घट; अब्जाधीशांच्या ‘या’ यादीतील स्थानही गमावले

भारतातीलच नव्हे तर आशियातील आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादी अग्रस्थानी असलेल्या अदानी अंबांनी यांच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. आणि त्यामुळे त्यांनी अब्जाधीशांच्या यादीतील स्थान गमावले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 16, 2024 | 06:08 PM
अदानी,अंबांनींच्या संपत्तीत मोठी घट; अब्जाधीशांच्या ‘या’ यादीतील स्थानही गमावले
Follow Us
Follow Us:

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींंमध्ये रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष  गौतम अदानी यांचे नाव नेहमीच पुढे असते. भारतातीलच नव्हे तर आशियातील आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही या दोन्ही उद्योजकांचा अग्रक्रम असतो.  मात्र ब्लुमबर्गने जाहीर केलेल्या 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये दोघांनाही स्थान मिळाले नाही आहे. त्यामुळे हा एक मोठा धक्का आहे. ब्लूमबर्गने अहवाल दिला आहे की अदानी आणि अंबानी दोघेही त्यांच्या “एलिट सेंटीबिलियर्स क्लब”मधून बाहेर पडले आहेत, ज्यामध्ये १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा समावेश आहे.

अंबानींच्या  संपत्तीत घट होण्याचे कारण 

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, अंबानींच्या  संपत्तीला फटका बसल्याचे कारण हे  त्यांच्या समूहाच्या ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांची कामगिरी खराब झाली. वाढत्या कर्जाबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार यावर्षी जुलैमध्ये मुलगा अनंतचे लग्न झाले तेव्हा त्यांची संपत्ती 120.8 अब्ज डॉलर्स होती, ती आता 13 डिसेंबरपर्यंत कमी होऊन 96.7 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यामुळे तब्बल 24 अब्ज डॉलर्सची घट संपत्तीमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Godrej conscious collective च्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण! आर्किटेक्ट, डिझाईन आणि शाश्वतता यावर संवाद

अदांनीची संपत्ती 40 अब्ज डॉलर्सने घसरली

अदांनींची संपत्तीमध्ये मागील 6 महिन्यात तब्बल 40 अब्ज डॉलर्सने घसरली आहे. जूनमध्ये अदानींची संपत्ती ही 122.3 अब्ज डॉलर्स होती ती 82.1 अब्ज डॉलर्स झाली आहे. अदानींना  हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टचा फटका बसला आहे तर फसवणूकींच्या आरोपाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतातील आताच्या टेलिकॉम कंपन्यांना धोका

या अहवालात असेही नमूद केले आहे की अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनामुळे अनिश्चितता  आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीच्या भारतामधील सॅटेलाइट ब्रॉडबँड बाजारपेठेत होत असलेल्या संभाव्य प्रवेशामुळे भारतातील आताच्या टेलिकॉम कंपन्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम; मात्र ‘या’ देशांना झाला मोठा फायदा, भारताचे नाव यादीत आहे का?

ब्लूमबर्गनुसार सर्वात श्रीमंत कुटुंब

ब्लूमबर्गनुसार जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या २०२४ च्या यादीत वॉलमार्ट वॉल्टनने पहिले स्थान  पटकावले आहे ज्यांची संपत्ती 432.4  अब्ज डॉलर्स आहे. ही संपत्ती अरब प्रातांतील राजघराण्यांपेक्षा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्कच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा   जास्त आहे.भारतातून, अंबानी आणि शापूरजी पालनजी यांचे मिस्त्री अनुक्रमे 8 व्या आणि 23 व्या स्थानावर आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या काही व्यक्तींच्या संपत्तीत चांगलीच वाढ

मात्र भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या काही व्यक्तींच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी 2024  पासून टॉप 20 श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये  67.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. एचसीएलचे शिव नाडर यांच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त  10.8 अब्ज डॉलर्स आणि सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 10.1  अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.

Web Title: Adani ambani lose place in 100 billion club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
1

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!
3

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी
4

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.