सहारा समूहाच्या जंगम आणि अचल मालमत्तांच्या विक्री/विलगीकरणाद्वारे अंदाजे ₹१६,००० कोटी सेबी-सहारा परतफेड खात्यात जमा करण्यात आल्याचे एसआयसीसीएलने म्हटले आहे.
अदानी पॉवरचे शेअर्स आज बीएसई वर ₹७०९.०५ वर बंद झाले. गेल्या वर्षभरात, कंपनीची सर्वात कमी पातळी ₹४३०.८५ होती, तर त्याची सर्वोच्च पातळी ₹७२३.४० होती. या दराने, कंपनीचे मार्केट कॅप ₹२,७३,४७६.२६…
My Modi Story : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, काँग्रेसने एक AI Video शेअर केला आहे ज्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारखा दिसणारा एक माणूस जाड गुजराती उच्चारात हिंदी बोलत आहे आणि पंतप्रधान...
Adani power : अदानी पॉवर आणि भूतानची सरकारी मालकीची वीज कंपनी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्प यांनी शनिवारी भूतानमधील 570 मेगावॅट क्षमतेच्या वांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी भागधारक करारावर स्वाक्षरी केली.
बिहार निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मतदार यादी पुर्नपरिक्षणावर विरोधी पक्षाकडून सातत्याने हल्ले होत आहेत. याबाबत बोलतान राहुल गांधी म्हणाले, बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गौतम अडाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अडाणीला कोर्टाने नोटीस बजावले आहे. सरकारने अहमदाबाद कोर्टाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे बघुयात..
Gautam Adani: गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका दिवसात ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच २७,८०० कोटी रुपयांनी वाढली आहे. यासह, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५५.४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
Mukesh Ambani: मुकेश अंबानी आसाममध्ये ५०,००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत, अंबानी म्हणाले की ते एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) डेटा सेंटर, कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे जागतिक दर्जाचे केंद्र, एक मेगा फूड पार्क आणि…
Adani Group Tax Contribution: अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील गटाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा कर पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अदानी समूहाच्या कर भरण्यात २५% वाढ झाली आहे.
Gautam Adani: अब्जाधीश गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत २३ व्या स्थानावर घसरले आहेत. देशांतर्गत शेअर बाजार घसारल्यामुळे त्यांच्या निव्वळ संपत्तीत घसरण झाली आहे.
भारतातील स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SSLV) निर्मितीसाठी खाजगीकरण प्रक्रियेत अदानी ग्रुपसह तीन अंतिम स्पर्धकांची निवड झाली आहे. काय आहे यामागील उद्दिष्ट घ्या जाणून आणि अडानीचा काय संबंध?
उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबई आणि अहमदाबादमध्ये अदानी हेल्थ सिटी सुरू करण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग ऑफ अमेरिका सोबत भागीदारी केली आहे.
अदाणी समूहाचे प्रमूख गौतम अदाणी यांनी अदाणी हेल्थ सिटी एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1000 खाटांची सोय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार आहेत.
जीत अदानी दिवा शाह यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. सर्वात जास्त लक्ष दिवाच्या दागिन्यांनी वेधले जे हिऱ्यांनी मढवलेले होते. दिवाच्या पेहरावावरून कोणाचीही नजर हटत नाहीये, पहा हा लक्षवेधी लुक
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज होणार आहे. या खास प्रसंगी पाहुण्यांना भेटवस्तू देण्यासाठी नाशिकहून खास साड्या मागवण्यात आल्या…
7 फेब्रुवारीला गौतम अदानी यांचे चिरंजीव जीत अदानी, दिवा शाह सोबत आपल्या लग्नाच्या गाठी बांधणार आहे. या लग्नसोहनळ्यात अदानी कुटूंबियांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले आहे.
ओडिशाच्या विकासाला गती देण्यासाठी अदाणी समूहाने ही खास योजना तयार केली आहे. अदाणी समूह पुढील पाच वर्षांत ओडिशा राज्यात 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.