• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Unveiling The Second Edition Of Godrej Conscious Collective

Godrej conscious collective च्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण! आर्किटेक्ट, डिझाईन आणि शाश्वतता यावर संवाद

कॉन्शियस कलेक्टीव्ह’ची दुसरी आवृत्ती लॉंच करण्यात आली. या उपक्रमाच्या साथीने भागीदारीची परिवर्तनशील शक्ती आणि सर्जनशीलतेचे दर्शन; शाश्वत राहणीमान, पद्धती आणि डिझाईन पर्यायांवर विचारांना चालना देणारी चर्चा झाली.

  • By नारायण परब
Updated On: Dec 16, 2024 | 03:15 PM
Godrej conscious collective च्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण! आर्किटेक्ट, डिझाईन आणि शाश्वतता यावर संवाद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दी गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुपच्या वतीने “ब्रिजिंग होरायजन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर” या संकल्पनेसह कॉन्शियस कलेक्टीव्ह’ची दुसरी आवृत्ती लॉंच करण्यात आली. पवन सुखदेव, माधव पै, चन्ना दासवत्ते, काय-उग्वे बर्गमन, केन यिआंग आणि चित्रा विश्वनाथन अशा मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली.

दिनांक 14 आणि 15 डिसेंबर 2024 दरम्यान सार्वजनिक स्वरुपात खुल्या होणाऱ्या या मंचावर द्रष्टी व्यक्तिमत्त्व सहभागी होती. आर्किटेक्ट, डिझाईन आणि शाश्वतता अशा विषयांभोवती संवाद घडला. वाढते कार्बन उत्सर्जन कसे थांबेल आणि शहरी राहणीमानाशी निगडीत वातावरणाचे नवे चित्र घडविण्यात होणाऱ्या कृतींची चर्चा रंगली.

या प्रसंगी बोलताना, जमशेद गोदरेज, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुप, म्हणाले, “भारत झपाट्याने आगेकूच करत असून हा एक विकसनशील देश आहे, जिथे व्यवसाय हे अशातऱ्हेने कार्यरत आणि नवोन्मेषक असावेत की सामाजिकदृष्ट्या जबाबदारीचे दर्शन घडले पाहिजे. या मंचासोबत उद्योजक, स्टार्ट-अपशी भागीदारी तसेच त्यांचे सबलीकरण आणि ग्राहकांकरिता नवीन सजग शक्यता खुल्या होतील अशी आम्हाला आशा वाटते.”

या मंचाची निर्मिती अधिक जागरूक जीवनशैली स्वीकारण्यासाठी सर्व वयोगटातील व्यावसायिक आणि व्यक्तींना सक्षम करण्याकरिता झाली आहे. कार्यक्रमात विचारप्रवर्तक मांडणी, संभाषण, पश्चिम घाटावरील एक गुंतवून ठेवणारा अनुभव, एक  सिने-महोत्सव आणि मुलांसाठी सर्जनशील कार्यशाळांचा समावेश होता.

न्यारिका होळकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुप, म्हणाल्या, “कॉन्शियस कलेक्टिव्हमागील कल्पना ही समुदाय तयार करण्याची आहे. एक असा समुदाय जो पृथ्वीवरील विपरीत परिणाम कमी करणारे साहित्य तयार करण्याचे आणि वापरण्याचे अधिक चांगले मार्ग दाखवून जागतिक तापमानवाढीच्या तातडीच्या गरजा पूर्ण करणारे उपाय शोधू शकेल. कॉन्शियस कलेक्टिव्ह गुणवत्ता किंवा मूल्याशी तडजोड न करता, आम्ही केलेल्या निवडीमध्ये अधिक विचारशील होण्यासाठी आम्हाला सक्षम करण्यासाठी उत्प्रेरक ठरू शकेल, असे आम्हाला वाटते”.

गोदरेज डिझाईन लॅब शाश्वत डिझाईन, मटेरियल एक्सप्लोरेशन आणि सामाजिक प्रभाव या विषयातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देते आहे. या कार्यक्रमात गोदरेज डिझाईन लॅब 2024 च्या विद्यार्थ्यांच्या कार्याचे प्रदर्शन घडविण्यात आले. तसेच 2025 साठी विद्यार्थ्यांच्या नवीन तुकडीची घोषणाही करण्यात आली. याव्यतिरिक्त, क्रिएटर स्पॉटलाइट अवॉर्ड्सने डिजिटल कंटेंट क्रिएटरना सन्मानित केले. जे दैनंदिन जागरूक जीवन, कचरा व्यवस्थापन, सजग राहणीमानाकरिता कंटेंट तयार करून प्रभाव पाडत आहेत आणि बदल घडवणारे घटक (चेंजमेकर) हे इतरांना अधिक जागरूक पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करीत आहेत.

जर तुम्ही स्वत: अधिक सजग पद्धतीने तुमचा सजग जीवनप्रवास करण्यासाठी तयार असाल किंवा तुम्ही डिझाईन आणि आर्किटेक्ट क्षेत्रात आवड असणारे असल्यास हा मंच तुमच्याकरिता आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्स, रॉ कोलॅबोरेटिव्ह, बारो मार्केट, ब्लू टोकाई, मॅग स्ट्रीट किचन, इकतारा, फूल, ऊर्जा, बानोफी लेदर, कहानी ट्री, पेंग्विन, तारा बुक्स, म्युझियम ऑफ सोल्यूशन्स (म्युसो) हे या आवृत्तीतील काही ब्रँड आहेत.

Web Title: Unveiling the second edition of godrej conscious collective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 03:15 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.