Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epilepsy Treatment In India : देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच

Epilepsy Treatment In India : भारतातील सुमारे ९४ लाख अपस्मार Epilepsy रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अल्केम लॅबोरेटरीजने प्रौढ रुग्णांमधील आंशिक सुरुवातीच्या झटक्यांवर उपचारासाठी 'न्यूसीनो' हे प्रगत औषध भारतात प्रथमच लाँच केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 06:42 PM
देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा!
  • अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच
  • ३० टक्के रुग्ण झटक्यांपासून पूर्णपणे मुक्त
Epilepsy Treatment In India : अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडने आज प्रौढ रुग्णांमधील आंशिक सुरूवातीच्या झटक्यांच्या उपचारांसाठी अँटी-सीझर मेडिकेशन (एएसएम) न्यूसेनो (सेनोबामेट)च्या लाँचची घोषणा केली. भारतात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेले सेनोबामेट अपस्मारच्या (एपिलेप्सी) व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. न्यूसेनो दिवसातून एकदा तोंडावाटे घेण्याचे औषध आहे आणि १२.५ मिलीग्रॅम, २५ मिलीग्रॅम, ५० मिलीग्रॅम, १०० मिलीग्रॅम, १५० मिलीग्रॅम आणि २०० मिलीग्रॅम टॅब्लेट्सच्या स्वरूपात उपलब्ध आहे. ( Epilepsy Treatment In India ) 

Instamart Modak Orders : मुंबईकर मोदकाच्या प्रेमात… मिनिटाला 100 ऑर्डर्स; भायखळ्यातील एका ग्राहकाकडून तब्बल 3.88 लाखांची खरेदी

अनेक अँटी-सीझर औषधे उपलब्ध

भारतामध्ये अपस्मार हा आरोग्यसेवेवरील मोठा भार आहे आणि जवळपास ९.४ दशलक्ष व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. अनेक अँटी-सीझर औषधे उपलब्ध असूनही अधिकाधिक रुग्ण अनियंत्रित झटक्यांचा सामना करत आहेत. ज्यामुळे त्यांचे स्वावलंबन, दैनंदिन कामकाज आणि एकूण जीवनमानावर मोठा परिणाम होतो.

३० टक्क्यांपर्यंत रुग्ण झटक्यांपासून पूर्णपणे मुक्त

न्यूसेनो (सेनोबामेट) अद्वितीय दुहेरी कार्यप्रणालीद्वारे कार्य करते. हे औषध मेंदूतील चेतापेशींच्या वारंवार उत्तेजित होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सातत्यपूर्ण सोडियम प्रवाहाला निवडकपणे रोखते, तसेच गॅबा-ए रिसेप्टर्सच्या सकारात्मक नियमनाद्वारे मेंदूच्या नैसर्गिक प्रतिबंधात्मक संकेतांना दृढ करते. सध्याच्या अँटी-सीझर औषधांनंतरही अनियंत्रित फोकल सीझर्सचा त्रास होत असलेल्या प्रौढांच्या यादृच्छिक वैद्यकीय संशोधनामध्ये पूरक औषध म्हणून सेनोबामेट दिल्याने झटक्यांच्या वारंवारतेमध्ये ७८ टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली, तर देखभाल टप्प्यात ३० टक्क्यांपर्यंत रुग्ण झटक्यांपासून पूर्णपणे मुक्त झाले.

आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना पाठबळ

या लाँचबाबत मत व्यक्त करत अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप सिंग म्हणाले, “अपस्मारासह जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यांची केअरगिव्हर्ससमोर झटक्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे हे मोठे आव्हान असते. सेनोबामेटमध्ये उपचारांचे परिणाम बदलून अपस्माराचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे. अल्केममध्ये आमचा विश्वास आहे की, रुग्णांना प्रगत उपचार पर्यायांचा लाभ मिळायला पाहिजे, जे अपूर्ण वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकतील. न्यूसेनो (सेनोबामेट) लाँच करून आम्ही रुग्णांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो, ज्यामुळे महत्त्वाचा उपचारात्मक पर्याय उपलब्ध होईल आणि आंशिक सुरुवातीच्या झटक्यांचा सामना करणाऱ्या प्रौढ रुग्णांसाठी योग्य व विचारपूर्वक उपचार निर्णय घेण्यास आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना पाठबळ मिळेल.”

Kerala Onam Bumper Result 2026 : एका रात्रीत चमकले नशीब! केरळ लॉटरीच्या इतिहासातील मोठा जॅकपॉट! 30 कोटींचे पहिलं बक्षीस कोणाला?

Web Title: Alkem laboratories launches nuceno cenobamate for epilepsy treatment in india marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • daily health

संबंधित बातम्या

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट
1

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.