धार्मिकदृष्ट्या रुद्राक्षाच्या माळेला मोठं महत्व आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचे आरोग्यदायी असंख्य फायदे आहेत, काय आहेत यामागील शास्त्रीय कारणं जाणून घेऊयात.
बदलत्या हवामानातही ओठांची मऊसरता, चमक आणि निरोगीपणा टिकवण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. नियमित काळजी आणि साध्या नैसर्गिक घटकांचा वापर ओठांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपतो.
मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) रुग्णांच्या अदृश्य वेदनांना समाजासमोर आणण्यासाठी रोश फार्मा इंडिया आणि MSSI यांनी “Walk In My Shoes” हा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.
अनेकजण प्रोटीनसाठी मासांहाराचं सेवन करतात मात्र अतिरिक्त मासांहार सेवन केल्याने आरोग्यावर याचा गंभीर परिणाम देखील होतो म्हणूनच प्रोटीन आणि व्हिटामीन वाढवण्य़ासाठी भाज्यांचा देखील आहारात समावेश असावा असं आहारतज्ज्ञ सांगतात
जसलोक हॉस्पिटलने अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या प्रोस्टेट कर्करोग रुग्णावर यशस्वी ल्युटेशियम थेरपी करत वैद्यकीय इतिहास घडवला. उपचारांमुळे रुग्ण पुन्हा सामान्य जीवन जगू लागला आहे.
'Fetus-in-Fetu' ही केवळ एक वैद्यकीय स्थिती नसून, मानवी जन्म प्रक्रियेतील एक अद्भुत आणि रहस्यमय घटना आहे. हाँगकाँगमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा आपल्याला विज्ञानाच्या अद्भुततेची जाणीव करून दिली आहे.
नोव्हो नॉर्डिस्कने भारतात विगोव्ही हे वजन नियंत्रण व हृदयविकारांची जोखीम कमी करणारे औषध लाँच केले. हे आठवड्यातून एकदा घेतले जाणारे पेन स्वरूपातील औषध असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे लागते.
आंबा हा नैसर्गिकरित्या उष्ण आहे. त्यामुळे अनेकांना आंबा खाण्याची भिती वाटते. अतिप्रमाणाता आंबा खाल्याने शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यामुळे अनेकजण आवडत असूनही आंबा खात नाही. जर तुम्हीही याच कारणासाठी आंबा…
ब्रेन स्ट्रोकच्या आधी शरीर काही महत्त्वाचे संकेत देते, जसे की चेहरा वाकडं होणे, हात-पाय कमकुवत होणे, बोलण्यात अडचण येणे. हे लक्षण ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास स्ट्रोकचा धोका कमी करता येतो…
पारू या मालिकेतून राज्यात घराघरात पोहचलेली अभिनेत्री शरयू सोनावणेने चाहत्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यात तिने तिच्या जीवनशैलीबद्दल आणि निरोगी राहण्याबद्दल सांगितले आहे.
नवीन संशोधनानुसार आठवड्यात 8 पेग दारू घेतली तरी मेंदूचं गंभीर नुकसान होऊ शकतं. यामुळे अल्झायमरचा धोका वाढतो आणि मृत्यू 13 वर्षांनी लवकर होण्याची शक्यता असते.
त्वचेची अॅलर्जी विविध कारणांनी होऊ शकते आणि ती वेळेवर ओळखून योग्य उपचार न केल्यास गंभीर रूप धारण करू शकते. ट्रिगर्स टाळणे, स्वच्छता राखणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे उपचार आणि…
वाढत जााणाऱ्या मधुमेहावर काय करता येईल तसंच या वाढत्या त्रासामुळे जर हाडे कमकुवत होत असतील तर यावर काय करता येईल याबाबत आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.
जर तुमाला करायचं आहे तणावाची पूर्णपणे सुट्टी तर तुम्ही आपल्या डाईट मध्ये समावेश करा 'या' ७ गोष्टी. या ७ पदार्थांचा समावेश केल्याने तुमचा तणाव कमी होईल. चला बघुयात कोणते आहेत…
मौखीक कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आपण हा कर्करोगाचा धोका कसा ओळखू शकतो. त्याचे कारणं काय आहेत. यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. बघुयात...
मांडीचे हाड सॉकेटमधून बाहेर येणे म्हणजे हिप डिसलोकेशन. याचे कारण काय आहेत, प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार काय आहे? या बाबत डॉ आशिष अरबट ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी…
इन्सेफलायटिस हा जीवघेणा मेंदूचा आजार असून वेळीच उपचार न घेतल्यास कोमामध्ये जाण्याची किंवा मृत्यूची शक्यता असते. लसीकरण, स्वच्छता आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.