भारताने एक मोठा विजय मिळवला आहे. अंदमान समुद्रात ३०० मीटर खोलवर लपलेला खजिना सापडला असून ऊर्जा क्षेत्रासाठी एक मोठी प्रगती दर्शवितो. अंदमान समुद्रातील श्री विजयपुरम २ येथे नैसर्गिक वायूचे साठे…
भारत रशियाकडून जास्त प्रमाणात खरेदी करतो, व्यापार करतो म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसात गेला. आता सप्टेंबरमध्येही पाऊस थांबत नाहीये. या संपूर्ण आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कुठे घातक ठरणार जाणून घ्या
मुंबईतील जनजीवन पावसाने पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी पुराचा इशारा देण्यात आला आहे.
राजस्थानमधील 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली. संपत्तीचा तपशील ऑनलाइन सादर न केल्याने सरकारची कठोर कारवाई. वाचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम झाला आणि पुढे काय घडणार आहे.
भारत, चीन आणि नेपाळमध्ये लिपुलेखवरुन पुन्हा एकदा वाद उफाळून आहे. भारत आणि चीनने सीमापार व्यापारासाठी सहमती दर्शवली असून यासाठी लिपुलेख खिंडीचा वापर केला जाणार आहे. पण यावर नेपाळने आक्षेप घेतला…
र्ल्ड बँकेच्या 2023 च्या आता डेटानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असून जन्मदर 1.98 वर येऊन ठेपला आहे, जो रिप्लेसमेंट लेव्हल 2.1 पेक्षा कमी आहे.
Nitin Gadkari's Aircraft in Bihar: भारतात गेल्या काही दिवसांपासून विमानाशी संबंधित अनेक घटना घडत आहे. कधी विमानाचा अपघात तर कधी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग! आता देखील अशीच एक घटना समोर आली…
Russia-India Defence Deal : भारताच्या नौदलाची शक्ती आता आणखी बळकट होणार आहे. कारण भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक असे धोकादायक शस्त्र सामील होणार आहे, ज्याने भल्या भल्या देशांची झोप उडेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केवळ आर्थिक स्तरावर नाही तर सामाजिक स्तरावरही परिवर्तनातून २०४७ पर्यंत भारताला विकसित देशांच्या यादीत नेऊन बसवण्याची मनिषा आहे.
Martyr's Day : शहीद-ए-आझम भगतसिंग आणि त्यांचे दोन साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना 1931 मध्ये आजच्या दिवशी फाशी देण्यात आली, परंतु त्यांनी ब्रिटीश राजवटीपुढे शरणागती पत्करली नाही.
ब्रिटनने यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीम 2025 जाहीर केली असून भारतीय नागरिकांना दोन वर्षांसाठी नोकरी आणि शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी 18 वर्ष वयाची अट आहे.
2025 च्या पहिल्या सहा महिन्यांसाठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. हेनले अँड पार्टनर्स या प्रतिष्ठित संस्थेने हे रँकिंग प्रकाशित केले आहे.
भारतात एक असं गाव आहे जिथे अजूनही सर्व नागरिक मजुराची कामं करत आहे. विशेष म्हणजे या गावात दहावी पास देखील दोघेचं आहेत. शिक्षण मिळत नसल्यामुळे या गावातील नागरिकांना मजुराचे काम…
भारतीय लष्कर लवकरच रोबोटिक डॉग मुल म्हणजेच मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (MULE) ला सैन्याचा एक भाग बनवू शकते. हे रोबोटिक श्वान खेचर सध्या पाळत ठेवण्यासाठी आणि हलके वजन वाहून नेण्यासाठी तैनात…
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट अद्याप देखील टळलेले नाही. नवनवीन व्हेरिएंटत येत आहेत. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच देशामध्ये 'इंडिया' आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…