Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aptus Housing Finance: ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्सची आर्थिक भरारी! नफ्यात 19 टक्क्यांची झेप; सहामाहीत 528 कोटींची कमाई

Aptus Value Housing Finance: ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्सच्या सहामाही नफ्यात 19 टक्क्यांची वाढ होऊन तो 528 कोटी रुपयांवर पोहोचला असून व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 09:01 PM
Aptus Value Housing Finance

Aptus Value Housing Finance

Follow Us
Follow Us:
  • ऍप्टसची आर्थिक ताकद वाढली
  • AUM 20 टक्क्यांनी वाढून 14,177 कोटींवर
  • सहामाहीत 2,206 कोटींचे वितरण
मुंबई: गृहवित्त क्षेत्रातील कंपनी ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स (Aptus Value Housing Finance:) लिमिटेडच्या सहामाही नफ्यात 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचा नफा 528 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयुएम) वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. पहिल्या सहामाहीत ऍप्टसकडून 2206 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. कर्ज वितरणातील वाढ 27 टक्क्यांनी जास्त आहे.तर, दुसरीकडे सप्टेंबर तिमाहीत कंपनीकडून 1153 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

Aadhar Housing Finance : घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर; क्रेडिट रेटिंगमध्येही सुधारणा

सप्टेंबर अखेरपर्यंत मालमत्ता टक्केवारीत वाढ

सप्टेंबर अखेरपर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता वीस टक्क्यांनी वाढून 14 हजार 177 कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीने सहामाहीत 528 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत ऍप्टसला 267 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. मालमत्तेवरील परतावा तसेच भागभांडवलावरील परताव्याचे प्रमाण क्रमश: 7.7 टक्के आणि 20.1 टक्के इतके होते. दरम्यान महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील विस्तार वाढवला जात असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. बालाजी यांनी सांगितले आहे. ऍप्टसने पहिल्या सहामाहीत शाखांची संख्या 58 ने वाढवली आहे. त्यानंतर एकूण शाखांची संख्या 397 वर गेली आहे.

गृहवित्त क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऍप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्सकडून व्यवसाय विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात घर खरेदीसाठी कर्जाची मागणी वाढत असल्याने कंपनीला व्यवसायवाढीच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ग्राहकांना सुलभ कर्जपुरवठा, शाखांचे विस्तारीकरण आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश या माध्यमातून कंपनी आपली उपस्थिती मजबूत करत आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये शाखांचे जाळे वाढवण्याच्या धोरणामुळे आगामी काळात कर्ज वितरण आणि ग्राहकसंख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

US Election Impact Elon Musk : अमेरिकन निवडणुका मस्क यांच्या अंगलट? काही दिवसांत 10 लाख कोटींचं नुकसान, चौकशीचीही टांगती तलवार

Web Title: Aptus value housing finance half year profit growth 528 crore pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Business News
  • Housing Schemes
  • property deal
  • real estate

संबंधित बातम्या

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज
1

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज

Stock Market Today: गुंतवणूकदारांची दिवाळी! सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७९,३१० वर, निफ्टीत ५७६ अंकांची उसळी
2

Stock Market Today: गुंतवणूकदारांची दिवाळी! सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७९,३१० वर, निफ्टीत ५७६ अंकांची उसळी

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ
3

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ

MCX H1 FY27 Results: एमसीएक्सची दमदार भरारी! आर्थिक वर्ष २७च्या पहिल्या सहामाहीत भक्कम कामगिरी
4

MCX H1 FY27 Results: एमसीएक्सची दमदार भरारी! आर्थिक वर्ष २७च्या पहिल्या सहामाहीत भक्कम कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.