• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Bank Holiday August 2025 Complete List Check

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं

येत्या ऑगस्ट महिन्यात बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार, ऑगस्टमध्ये बँका जवळजवळ अर्धा महिना बंद राहू शकतात. मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगळी सुट्टी आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 24, 2025 | 10:55 AM
ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार (फोटो सौजन्य - iStocK)

ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार (फोटो सौजन्य - iStocK)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कॅलेंडर हातात आल्यानंतर सर्वात पहिले आपण काही काम करत असू तर ते म्हणजे कोणत्या महिन्यात किती दिवस बँक हॉलिड़े आहेत ते बघतो. खरं आहे ना? तर सर्वांसाठी ऑगस्ट महिन्यात अधिक चांगली बातमी आहे. कारण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये अनेक दिवस बँका बंद राहतील. यातील काही दिवस असे आहेत ज्यात राष्ट्रीय सुट्टी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की देशभरातील सर्व खाजगी आणि सरकारी बँका या दिवशी बंद राहतील. 

ऑगस्टमध्ये जवळजवळ अर्धा महिना बँका बंद राहणार आहे. तसंच ही सुट्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी देण्यात आली आहे. पण तुमची काही बँकेची कामं असतील तर तुम्ही या सुट्ट्यांचा अंदाज काढून त्याप्रमाणे पहिलेच करून घेणं योग्य आहे. आम्ही तुम्हाला या लेखातून  आता येत्या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते सांगणार आहोत. वेळीच करा तुमची लिस्ट आणि बाहेर जायचं असेल तर लागा तयारीला

Share Market Today: आज सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सकारात्मक सुरूवातीची आशा, गिफ्ट निफ्टी 25,297 वर स्थिर

ऑगस्टमध्ये बँका कधी बंद राहतील?

  • ३ ऑगस्ट – केर पूजामुळे त्रिपुरामध्ये या दिवशी बँका बंद राहतील
  • ८ ऑगस्ट – तेंडोंग लो रम फाट सणामुळे सिक्कीम आणि ओडिशामध्ये या दिवशी बँका बंद राहतील
  • ९ ऑगस्ट – या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. ज्यामुळे मध्य भारतात जवळजवळ सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील. यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान इत्यादींचा समावेश आहे
  • १३ ऑगस्ट – मणिपूरमध्ये देशभक्ती दिनामुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत
  • १५ ऑगस्ट – या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात राष्ट्रीय सुट्टी आहे. त्यामुळे सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील
  • १६ ऑगस्ट – या दिवशी जन्माष्टमीमुळे देशातील जवळजवळ सर्व राज्यांच्या खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील
  • १६ ऑगस्ट – पारसी नववर्षामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहतील
  • २६ ऑगस्ट – या दिवशी गणेश चतुर्थीमुळे कर्नाटक आणि केरळमध्ये बँका बंद राहतील
  • २७ ऑगस्ट – या दिवशी गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, पंजाब, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील
  • २८ ऑगस्ट – या दिवशी नवखाईमुळे ओडिशा, पंजाब आणि सिक्कीममध्ये बँका बंद राहतील
ऑगस्ट २०२५ च्या सुट्ट्यांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. स्वातंत्र्यदिनी भारतात बँकांना सुट्टी असते का?

होय, स्वातंत्र्यदिनी भारतात बँकांना सुट्टी असते

२. यावर्षी गणपती कोणत्या महिन्यात आहे

यावर्षी गणपती ऑगस्ट महिन्यात असून २७ ऑगस्ट रोजी आगमन होईल

३. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात का?

होय, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

४. ओणम सण ऑगस्ट महिन्यात येतो का?

होय, ओणम सण ऑगस्ट महिन्यात येतो.

५. तेंडोंग लो रम फाट सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

तेंडोंग लो रम फाट सण सिक्कीम राज्यात साजरा केला जातो.

६. तिरुवोनम कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

तिरुवोनम केरळ राज्यात साजरा केला जातो

फ्रान्सची Whisky आता होणार देशी, Brand ची लागली बोली; देशी कंपनीने दाखवला रस

Web Title: Bank holiday august 2025 complete list check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Bank
  • Bank Holiday
  • Bank Holidays

संबंधित बातम्या

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा
1

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक
2

RBI mis-selling rules: आरबीआयचा बँकांना दणका! चुकीची विक्री केली तर पूर्ण परतावा बंधनकारक

बँकांनी देखील द्याव्यात सरकारी बचत योजनाच; पोस्ट ऑफिसची संख्या कमी होत असल्याने याची गरज
3

बँकांनी देखील द्याव्यात सरकारी बचत योजनाच; पोस्ट ऑफिसची संख्या कमी होत असल्याने याची गरज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.