Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2024: बजेटकडून हेल्थ सेक्टर क्षेत्राला खूपच आशा, तज्ज्ञांचे म्हणणे

Health Sector: बजेट अगदी काही तासात सादर होणार आहे आणि यावर्षी अनेक क्षेत्रांना बजेटकडून खूपच आशा आहेत, यापैकी हेल्थ सेक्टरदेखील मागे राहात नाही. डॉ.पॉल यांच्या सांगण्यानुसार, भारत आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. भविष्यात आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुधारेल आणि नवीन आयाम निर्माण होतील.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 22, 2024 | 05:03 PM
हेल्थ सेक्टमध्ये बजेटकडून काय अपेक्षा

हेल्थ सेक्टमध्ये बजेटकडून काय अपेक्षा

Follow Us
Close
Follow Us:

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू झाले आहे. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाकडून आरोग्य क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. 

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील सर्वात मोठ्या डिजीटल आरोग्य योजनेसाठी अहवाल जारी करण्यात आला आहे. डिजिटल हेल्थकेअर आणि कॉर्पोरेट वेलनेसच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

आरोग्य क्षेत्रात झपाट्याने वाढ

हेल्थ सेक्टरमध्ये झपाट्याने होणारी वाढ

डॉ. पॉल म्हणाले की, भारत सध्या आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचादेखील वापर करण्यात येत आहे. भविष्यात आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुधारेल आणि नवीन आयाम निर्माण होतील. आगामी अर्थसंकल्पाबाबत ते म्हणाले की, आपण सर्वजण अर्थसंकल्पाची वाट पाहत असून आरोग्य क्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. 

हेदेखील वाचा – अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार कोसळला की वधारला? वाचा… सोमवारी कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ!

काय म्हणतात तज्ज्ञ

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे डॉ. अपूर्व चंद्रा म्हणाले की, “आम्ही देशात AI चा भरपूर वापर करू शकतो. आरोग्य क्षेत्र हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत सर्वाधिक घेतली जाऊ शकते. सर्व प्रकारच्या तपासण्या आणि माहिती त्यामध्ये वापरली जाऊ शकते.”

अर्थसंकल्पात तरतूद वाढण्याची अपेक्षा 

अर्थसंकल्पात काय होणार

अर्थसंकल्पाबाबत त्यांनी मांडलेल्या मतानुसार, “आम्हाला आशा आहे की, यावेळी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रात अनेक तरतुदी केल्या जातील. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याची सर्व शक्यता आहे. आम्हाला आशा आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य यासाठी प्राधिकरण आणि एम्स रुग्णालयाचे पुरेसे बजेट ठेवण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – Budget 2024 : कमी होणार का प्रीमियमचा हप्ता? अर्थमंत्र्यांकडे विमा क्षेत्राच्या काय आहेत मागण्या?

अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काय?

या वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या योजनांची रूपरेषा मांडली होती. 2024-25 साठी, या क्षेत्राला अर्थसंकल्पातून ₹90,171 कोटींची तरतूद करण्यात आली होती. अंतरिम अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या आरोग्यविषयक उपाययोजनाही मांडण्यात आल्या. 

15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची तरतूद ₹7,200 कोटींवरून ₹7,500 कोटी करण्यात आली. असंघटित कामगार ओळख क्रमांक (U-WIN) प्लॅटफॉर्म लसीकरण व्यवस्थापन वाढवण्यासाठी आणि ‘मिशन इंद्रधनुष’ ला पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आला होता. 

Web Title: Budget 2024 health sector has high expectations this year expert opinion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • Budget 2024
  • Indian Economy
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
1

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली
2

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत
3

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक
4

असीम मुनीर हे करतायेत व्यर्थीची बडबड; भारताला मर्सिडीज तर पाकिस्तानला म्हणतायेत ट्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.