लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ‘मोदी 3.0’ अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तरतूद केल्याचे दिसून येत आहे.…
मंगळवारी (ता.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये काही राज्यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच त्यांनी सभात्याग केला. याबाबत राज्यसभेत बोलताना…
अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांना फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. याउलट…
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले. अखेर आज बाजार बंद होताना बीएसईचा सेन्सेक्स 73 अंकांनी घसरुन 80,429…
आज (ता.२३) केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याची वलग्ना करण्यात आली आहे. मात्र, आता केंद्र सरकारचा…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री…
केंद्रीय अर्थसंकल्पात नवउद्योजकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची कर्ज मर्यादा १० लाखांवरून, २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळण्याची…
आगामी विधानसभा निवडणूक पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यामुळे आता महाराष्ट्राच्या पदरी निराशाच पडल्याचे पाहायला…
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत देशाचा अर्थसंकलप सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी कॅन्सरवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी अर्थात सीमा-शुल्क कमी होणार आहे. ज्यामुळे आता…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत पोहचल्या असून, त्या लवकरच केंद्रीय अर्थसंकलप सादर करणार आहे. मात्र, आता शेअर बाजाराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी…
Health Sector In Budget: भारताच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक घोषणा आणि तरतूद केली जाऊ शकते. येथे संभाव्य घोषणा आणि धोरणांची यादी आहे ज्यांचा समावेश सामान्य बजेटमध्ये केला जाऊ शकतो.…
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून हे संकेत मिळत आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो.…
भारतातील तरुणांमध्ये लठ्ठपणा हा गंभीर विषय बनत चालला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत देशातील तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती…
Health Sector: बजेट अगदी काही तासात सादर होणार आहे आणि यावर्षी अनेक क्षेत्रांना बजेटकडून खूपच आशा आहेत, यापैकी हेल्थ सेक्टरदेखील मागे राहात नाही. डॉ.पॉल यांच्या सांगण्यानुसार, भारत आरोग्य क्षेत्रात सातत्याने…
उद्या संसदेत केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी सोमवारी (ता.२२) शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 102.57 अंकांच्या घसरणीसह 80,502 अंकांवर बंद…
मंगळवारी (ता.२३) केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तास आधीच देशाचा यार…
आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाचा जीडीपी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.5 ते 7 टक्के राहणार असल्याचे भाकीत करण्यात…
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारकडून संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जातो. देशासमोरील आर्थिक आव्हानांवर प्रकाश टाकण्याचे काम आर्थिक सर्वेक्षण करते. हाच आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला.…
२३ जुलै सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी (ता.२२) देशाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचा मागील आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. ज्यामुळे आता सरकारचे…