Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 Live: दारूला लागला ब्रेक! तळीरामांसमोर दारू कशी प्यायची प्रश्न, बजेटमुळे उभी ठाकली चिंता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 12:46 PM
Budget 2026 Live: दारूला लागला ब्रेक! तळीरामांसमोर दारू कशी प्यायची प्रश्न, बजेटमुळे उभी ठाकली चिंता

Budget 2026 Live: दारूला लागला ब्रेक! तळीरामांसमोर दारू कशी प्यायची प्रश्न, बजेटमुळे उभी ठाकली चिंता

Follow Us
Close
Follow Us:

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत बजेट 
दारू आणि भंगार महाग होणार 
सर्व क्षेत्रांसाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा

Union Budget 2026 Live Updates: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान या बजेटमुळे तळीरामांसमोर मोठी चिंता उभी राहिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत. दरम्यान दारू महाग होणार असल्याचे आता तळीरामांची चिंता वाढली आहे. दारू महाग झाल्यामुळे आता दारू प्यायची तरी कशी असा प्रश्न तळीरामांसमोर उभा राहिला आहे. उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्याने दारू महाग होणार आहे.

 

Web Title: Finance minister nirmala sitharamn excise duty alcohol will more expensive union budget 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • budget 2026
  • liquor
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.