Telangana Liquor Sales: उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, तेलंगणामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शेकडो कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली, ज्यामुळे सरकारी महसुलात लक्षणीय वाढ झाली.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये देशी दारू, वाईन, बिअर इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचे सेवन केले जाते. त्यात रशियाची ओळख असलेले ड्रिंक म्हणजे रशियन व्होडका. हे केवळ ड्रिंक नसून तिथल्या नसानसात…
आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधला.
Andhra Pradesh Liquor Prices: आंध्र प्रदेशातील ३० ब्रँडच्या दारूच्या किमती आता शेजारील राज्य तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूपेक्षा कमी आहेत. पूर्वी राज्यात ब्रँड नसलेल्या दारूचा ६८ टक्के बाजार हिस्सा होता.
राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढ धोरणाच्या निषेधार्थ, आज महाराष्ट्रभर ‘आहार’ संघटनेच्या नेतृत्वाखाली हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम्स बंद ठेवण्यात येणार आहेत. जाणून घ्या सविस्तर बातमी