Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवउद्योजकांसाठी खुशखबर..! आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार दुप्पट कर्ज!

केंद्रीय अर्थसंकल्पात नवउद्योजकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची कर्ज मर्यादा १० लाखांवरून, २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळण्याची मर्यादा दुप्पट झाल्याने, ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी मोठी मदत होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 23, 2024 | 02:35 PM
नवउद्योजकांसाठी खुशखबर..! आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार दुप्पट कर्ज!

नवउद्योजकांसाठी खुशखबर..! आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार दुप्पट कर्ज!

Follow Us
Close
Follow Us:

उद्योग क्षेत्रात येणाऱ्या नवउद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. नव्याने उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची कर्ज मिळण्याची मर्यादा आता दुप्पट करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून यापूर्वी नवयुवकांना उद्योग उभारण्यासाठी १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. आता ही मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ही तरुणांसाठी महत्वाची घोषणा मानली जात आहे.

आतापर्यंत मिळत होते १० लाखाचे कर्ज

देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात नॉन-कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी आतापर्यंत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. मात्र आता ही मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज सहज आणि परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध आहे. कर्जाची वेळेवर परतफेड करत राहिल्यास कर्जावरील व्याजही माफ होते.

हेही वाचा : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच; कोणतीही भरीव घोषणा नाहीच? वाचा सविस्तर…

काय म्हटलंय अर्थमंत्र्यांनी?

अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे की, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सहजपणे बँक कर्ज मिळावे. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सरकार राबवत आहे. या योजनेसाठी आता मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याबरोबरच, व्यापारी प्लॅटफॉर्मवर खरेदीदारांना अनिवार्यपणे समाविष्ट करण्यासाठी व्यापारी मर्यादा 500 कोटींवरून 250 कोटी रुपयांपर्यंत कमी केली जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

50 विकिरण युनिट्स स्थापन होणार

याशिवाय एमएसएमई क्षेत्रात 50 बहु-उत्पादने खाद्य विकिरण युनिट्स स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय एमएसएमई आणि पारंपारिक कारागिरांना त्यांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकण्यास सक्षम करण्यासाठी पीपीपी मोडमध्ये ई-कॉमर्स निर्यात केंद्रे स्थापन केली जातील. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Web Title: Pm mudra loan yojana loan up to 20 lakhs will be available for entrepreneurs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Finance Minister
  • Income Tax Slab
  • Nirmala Sitharaman
  • real estate
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती
2

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
3

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!
4

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.