Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार सातव्यांदा अर्थसंकल्प सादर! कधी आणि कुठे पाहता येणार?

आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या आज सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी महागणार कोणत्या स्वस्त होणार हे आज स्पष्ट होणार आहे. हा अर्थसंकल्प कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 23, 2024 | 10:25 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार सातव्यांदा अर्थसंकल्प सादर! कधी आणि कुठे पाहता येणार?
Follow Us
Close
Follow Us:

अर्थसंकल्प २०२४-२०२५ : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम या आज साठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2024) साधार करणार आहेत. निर्मला सीतारामन या इंग्रजीमध्ये अर्थसंकल्प साधार करणार आहेत. त्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या नव्या योजना आणल्या जातील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर काय अर्थसंकल्पामध्ये सांगतात त्यावर महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष असणार आहे.

येथे पाहू शकता तुम्ही अर्थसंकल्पा २०२४-२०२५ ची ऑनलाईन स्ट्रीमिंग

अर्थसंकल्पाचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर बजेटचं थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हे भाषण ऑनलाइन पाहता येणार आहे. अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट www.finmin.nic.in वरही थेट प्रसारण होणार आहे.

कधी आणि कुठे होणार अर्थसंकल्प

मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आज सर्वांच्या नजरा अर्थसंकल्प २०२४ वर असणार आहेत.

हिंदीमध्ये ऐकण्याचा पर्याय उपलब्ध

अर्थमंत्री सीतारामन आज लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण 2024-25 इंग्रजीमध्ये वाचणार आहेत. परंतु संसद टीव्हीच्या माध्यमातून दर्शकांना अर्थसंकल्पीय भाषण हिंदीमध्ये ऐकण्याचा पर्याय असेल. लोकसभा सचिवालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार अर्थसंकल्पीय भाषण संसद टीव्ही चॅनल क्रमांक १ वर इंग्रजी भाषेत थेट प्रक्षेपित केलं जाणार आहे. तर संसद टीव्ही चॅनल क्रमांक २ वर अर्थसंकल्पीय भाषण हिंदीमध्ये ऐकता येणार आहे.

कसा असेल २०२४ चा अर्थसंकल्प

तज्ज्ञांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, नवीन पेन्शन प्रमाणाली आणि आयुष्यमान भारत यासारख्या सामाजिक सुरक्षेची घोषणा होण्याची शक्यता आहे असे अंदाज वर्तवले जात आहेत.

Web Title: When and where we watch online streaming budget 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 09:23 AM

Topics:  

  • Budget 2024
  • Budget latest news
  • Nirmala Sitaraman
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज
1

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.