• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Center Orders Karnataka Govt To Investigate Infosys Case

इन्फोसिसप्रकरणी चौकशी करण्याचे केंद्राचे कर्नाटक सरकारला आदेश; वाचा… काय आहे प्रकरण!

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी इन्फोसिसने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक फ्रेशर्संना जॉब दिला. मात्र, या फ्रेशर्संना कंपनीकडून अजूनही जॉइनिंग देण्यात आलेले नाही. याबाबत आयटी क्षेत्रातील युनियनने केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. सरकारने याप्रकरणी तपास करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच याप्रकरणाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 06, 2024 | 03:31 PM
इन्फोसिसप्रकरणी चौकशी करण्याचे केंद्राचे कर्नाटक सरकारला आदेश; वाचा... काय आहे प्रकरण!

इन्फोसिसप्रकरणी चौकशी करण्याचे केंद्राचे कर्नाटक सरकारला आदेश; वाचा... काय आहे प्रकरण!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीने अनेक फ्रेशर्संना जॉब दिला. मात्र, या फ्रेशर्संना कंपनीकडून अजूनही जॉइनिंग देण्यात आलेले नाही. याबाबत आयटी क्षेत्रातील युनियन नीसेन्ट इनफार्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लोयेस सीनेट नाइट्स (NITES)ने केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारने याप्रकरणी तपास करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच याप्रकरणाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकारला चौकशीचे निर्देश

एका नामांकित वृत्तसमुहाने आपल्या वृत्तांत म्हटले आहे की, आयटी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, इन्फोसिस या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने जवळपास 2,000 हून अधिक फ्रेशर्संना जॉब दिला. मात्र, या कंपनीने अजुनही या फ्रेशर्संना रुजू करून घेतलेले नाही. त्यामुळे आता या तक्रारीनंतर केंद्रीय कामगार मंत्रालयाने कर्नाटक सरकारच्या कामगार आयुक्त कार्यालयाला संबंधित कामगार कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले; वाचा… गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

२०२२-२३ मध्ये झाली होती भरती

कामगार श्रम संबंधीचा विषय हा राज्यांचा विषय असल्याने केंद्रीय कामगार मंत्रालयाने कर्नाटक सरकारला याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला पत्र लिहित त्यात म्हटले आहे की, कर्नाटक कामगार विभागाने या प्रकरणात संबंधित कामगार कायद्यांतर्गत कारवाई करावी.

दरम्यान, संघटनेने तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात कामगार मंत्रालयाकडे 2,000 हून अधिक तरुण अभियांत्रिकी पदवीधरांना कामावर रुजू करून घेण्यास विलंब केला जात असल्याने, इन्फोसिसबाबत औपचारिक तक्रार दाखल केली आहे. २०२२-२३ च्या भरती मोहिमेदरम्यान या विद्यार्थ्यांची सिस्टीम इंजिनीअर (एसई) आणि डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनियर (डीएसई) या पदांसाठी निवड करण्यात आली होती.

हे देखील वाचा – SEBI कर्मचाऱ्यांचे मुंबई मुख्यालयाबाहेर आंदोलन, माधबी पुरी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी

इन्फोसिसकडून हालचाली सुरू

अशातच, आता याबाबत तक्रार दाखल झाल्याने इन्फोसिसने आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. या आठवड्यात कंपनीने संबंधित फ्रेशर्स अभियांत्रिकी पदवीधरांना नोकरीवर रुजू होण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे. जे गेल्या दोन वर्षांपासून ऑनबोर्डिंगची वाट पाहत आहेत. इन्फोसिसने चालू आठवड्यात आतापर्यंत 1,000 हून अधिक फ्रेशर्सना नियुक्ती पत्रे पाठवली. या सर्व फ्रेशर्स अभियांत्रिकी पदवीधरांना कंपनीने 2022 मध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Center orders karnataka govt to investigate infosys case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 03:30 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

Feb 12, 2026 | 04:31 PM
Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

Feb 12, 2026 | 04:22 PM
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

Feb 12, 2026 | 04:20 PM
शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

Feb 12, 2026 | 04:19 PM
राजपाल यादव यांना आधीच दिला होता इशारा; प्रेमानंद महाराज म्हणाले असं काही की घडलं खरचं…

राजपाल यादव यांना आधीच दिला होता इशारा; प्रेमानंद महाराज म्हणाले असं काही की घडलं खरचं…

Feb 12, 2026 | 04:19 PM
Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

Feb 12, 2026 | 04:06 PM
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Feb 12, 2026 | 03:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.