Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

Bank Strike Update : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स UFBU ने पुकारलेल्या ३ दिवसांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. २८, २९ आणि ३० सप्टेंबर दरम्यान देशभरातील सहकारी बँका या संपात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 01:08 PM
सहकारी बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

सहकारी बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • बँक ग्राहकांना मोठा दिलासा!
  • सहकारी बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार!
  • संपात होणार नाहीत सहभागी
Bank Strike Update : सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुढील ३ दिवस संपावर जाणार आहेत. त्यामुळे 28 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत बँकेतील तुमचे व्यवहार कोळंबणार आहेत. या तीन दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पण यादरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशभरातील सहकारी बँका सुरुच राहणार असल्याचं समोर येत आहे. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपात त्यांचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत. ( Bank Strike Update ) 

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

या सहकारी संस्थांचा समावेश

सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था PACS या संस्थांचा यात समावेश आहे. या सर्व बँका संपात सहभागी होणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे सुरू राहतील. सहकारी बँक कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या शाखांमध्ये रोख रक्कम जमा करणे आणि काढणे, ग्रामीण व्यवहार आणि चेक क्लिअरन्स यांसारख्या सर्व अत्यावश्यक सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू

या संपाच्या काळात सहकारी बँकांनी ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स म्हणजेच UFBU ने पुकारलेल्या २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या काळात देशभरातील बँकांच्या शाखा बंद राहतील. पण, एटीएम आणि ऑनलाइन बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू राहतील. या संपासंदर्भात, NAFCUB, NUCFDC आणि NAFSCoB सारख्या प्रमुख सहकारी बँकिंग संस्थांनी स्पष्ट केले आहे की, सहकारी बँका या तीन दिवसांच्या संपात सहभागी होणार नाहीत. या काळात, सर्व सहकारी बँका सुरू राहतील आणि कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

सहकारी बँकिंग नेटवर्क नेमकं कसं आहे?

सहकारी बँकिंग नेटवर्कमध्ये खालील बँकांचा समावेश आहे…
१,४५० शहरी सहकारी बँका (UCBs)
३४ राज्य सहकारी बँका (STCBs)
आणि ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs)

सहकारी बँका नेमकं काय कार्य करतात?

सहकारी बँका गावे, शहरे आणि महानगरांमध्ये यांचा विस्तार पसरलेला आहेत. त्या प्रामुख्याने शेतकरी, ग्रामीण कुटुंबे, छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांना सेवा देतात. ठेवी, पैसे काढणे आणि हस्तांतरण यांसारख्या सामान्य बँकिंग सेवा बँकेच्या शाखांमध्ये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. ग्राहकांना संबंधित बँक शाखेच्या नियमांनुसार या सेवा मिळत राहतील.

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Web Title: Cooperative bank to remain open on 28 29 and 30 september not joining strike marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Bank
  • Bank closed
  • Employees on Strike

संबंधित बातम्या

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार
1

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
2

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
3

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
4

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.