Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Rate: नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,080 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,070 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 08:48 AM
Todays Gold-Silver Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

Todays Gold-Silver Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

Follow Us
Follow Us:
  • दागिने खरेदी करण्यापूर्वी आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेऊया
  • अनेक शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,710 रुपये
  • सोन्याच्या दरात किंचीत वाढ
Gold Rate Today: दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आज अनेकजण घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करतात. तर काहीजण सोन्याचे दागिने देखील खरेदी करतात. तुम्ही देखील आज सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दागिने खरेदी करण्यापूर्वी आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेऊया.

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलणार? एक्सचेंजकडून प्रस्तावाचा विचार सुरू

भारतात 20 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,805 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,571 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,104 रुपये आहे. भारतात 20 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,710 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,050 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,040 रुपये आहे. भारतात 20 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 229.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,29,900 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतात 19 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,765 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,534 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,073 रुपये होता. भारतात 19 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,47,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,730 रुपये होता. भारतात 19 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 229.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,29,900 रुपये होता.

मुंबई, पुणे, केरळ, कोलकाता आणि इत्यादी अनेक शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,710 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,050 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,040 रुपये आहे. दिल्ली, चंदीगड, लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,200 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,190 रुपये आहे.

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,710 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,050 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,560 रुपये आहे. सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,35,760 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,100 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,090 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
मुंबई ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
पुणे ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
केरळ ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
कोलकाता ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
नागपूर ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
हैद्राबाद ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
बंगळुरु ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,040
चेन्नई ₹1,35,710 ₹1,48,050 ₹1,11,560
सुरत ₹1,35,760 ₹1,48,100 ₹1,11,090
नाशिक ₹1,35,740 ₹1,48,080 ₹1,11,070
दिल्ली ₹1,35,860 ₹1,48,200 ₹1,11,190
चंदीगड ₹1,35,860 ₹1,48,200 ₹1,11,190
लखनौ ₹1,35,860 ₹1,48,200 ₹1,11,190
जयपूर ₹1,35,860 ₹1,48,200 ₹1,11,190

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Dussehra 2026 gold and silver rates at 20 october check 22 carat 24 carat gold prices in major cities hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ बदल, चांदीचे भावही उतरले; जाणून घ्या 19 ऑक्टोबरचे भाव!
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ बदल, चांदीचे भावही उतरले; जाणून घ्या 19 ऑक्टोबरचे भाव!

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीही महागली! मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव जाणून घ्या
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीही महागली! मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.47 लाखांवर, चांदी 2.29 लाखांवर! एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर
3

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.47 लाखांवर, चांदी 2.29 लाखांवर! एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या आजच्या किंमती
4

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या आजच्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.