Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: निफ्टी – सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: आजच्या व्यवहरात गुंतवणूकदार इंडिगो, सीमेन्स, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टोरेंट पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, वेल्सपन कॉर्प, पिरामल फायनान्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 08:55 AM
Stock Market Today: निफ्टी - सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Stock Market Today: निफ्टी - सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Follow Us
Close
Follow Us:
  • आज कोणते स्टॉक्स ट्रेंडमध्ये?
  • आज गुंतवणुकीसाठी सर्वात फायदेशीर स्टॉक्स
  • आजच्या शेअर बाजाराचा अंदाज जाणून घ्या
India Share Market Update:अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी जागतिक बाजारपेठेत कमकुवतपणा पाहायला मिळाला. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर  देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज ९ डिसेंबर रोजी, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९५६ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १०८ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंता

सोमवारी, भारतीय शेअर बाजार विक्रीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २६,००० च्या खाली घसरला. सेन्सेक्स ६०९.६८ अंकांनी म्हणजेच ०.७१% ने घसरून ८५,१०२.६९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२५.९० अंकांनी म्हणजेच ०.८६% ने घसरून २५,९६०.५५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ५३८.६५ अंकांनी किंवा ०.९०% ने घसरून ५९,२३८.५५ वर बंद झाल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांचे मत आहे की, निफ्टी ५० निर्देशांकाने गेल्या दोन दिवसांतील वाढ पुसून टाकल्याने आणि २६९९० च्या खाली बंद झाल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा मूड बिघडला आहे. त्यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार, लॅटंट व्ह्यू अ‍ॅनालिटिक्स, कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेड, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, व्हीनस रेमेडीज आणि जिंदाल स्टेनलेस या स्टॉक्सची खरेदी करू शकतात.

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी सांगितले की, गेल्या दोन सत्रांमध्ये दिसलेल्या वाढीमुळे निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा झाला. त्यांनी देखील आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये जिंदाल स्टेनलेस, डोलत अल्गोटेक, हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी (HOEC) यांचा समावेश आहे. सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये कॅन फिन होम्स लिमिटेड, पीबी फिनटेक लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), युनियन बँक ऑफ इंडिया , केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड आणि कोरोमंडेल इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO ‘या’ दिवसा पासून होणार सुरु

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दोन स्टॉक आणि विक्री करण्यासाठी एक स्टॉकची शिफारस केली आहे. टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना पीबी फिनटेक आणि मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे, त्यांनी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) चे स्टॉक फ्युचर्स विकण्याचा सल्ला दिला आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts recommended this shares to investors at 9 december 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

IndiGo Drop: शेअर बाजार लाल निशाणावर! इंडिगोला मोठा धक्का, निफ्टी-सेन्सेक्स घसरले
1

IndiGo Drop: शेअर बाजार लाल निशाणावर! इंडिगोला मोठा धक्का, निफ्टी-सेन्सेक्स घसरले

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, ‘या’ स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर
2

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, ‘या’ स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर

UPS Pension Gratuity Rule: ग्रॅच्युइटीपासून ते पेन्शनपर्यंत…, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे बदल
3

UPS Pension Gratuity Rule: ग्रॅच्युइटीपासून ते पेन्शनपर्यंत…, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे बदल

Stock Market Update: RBI ने रेपो दर 0.25% कमी करताच शेअर बाजार उफाळला; सेन्सेक्स-निफ्टीत दमदार तेजी
4

Stock Market Update: RBI ने रेपो दर 0.25% कमी करताच शेअर बाजार उफाळला; सेन्सेक्स-निफ्टीत दमदार तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.