Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे वाह… FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! 11 ऑक्टोबरपासून लागून होणार नवे दर; कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?

FD Interest Rates Hike : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ३६ ते ६० महिन्यांच्या मुदत ठेवींवर आता तब्बल ७.८५ टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याज दिले जात आहे. कोणती बँक देतेय सविस्तर जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 10, 2026 | 04:17 PM
FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! ( सौजन्य - सोशल मीडिया )

FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज!
  • 11 ऑक्टोबरपासून लागून होणार नवे दर
  • कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?
FD Interest Rates Hike :  एफडी गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुदत ठेवीचे दर वाढवले ​​आहेत. त्यामुळे आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. नेमक्या कोणत्या बँकेत याचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी काय अपेक्षित आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ( FD Interest Rates Hike ) 

श्रीराम फायनान्सने या स्मॉल फायनान्स बँकेने ९ ऑक्टोबर रोजी नवीन एफडी दरांची घोषणा केली. हे नवीन दर ११ ऑक्टोबरपासून लागू होतील. याचा अर्थ असा की, या स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच जास्त व्याजदर मिळतील.

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

कधीपर्यंत वाढवण्यात आला दर ?

NBFC ने ₹१० कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ७ टक्के वार्षिक व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचा हा दर ६.८५ टक्के होता. १५ महिन्यांच्या डिजिटल एफडी असलेल्या ग्राहकांना ११ ऑक्टोबरपासून ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी हा दर ७.१ टक्के होता. श्रीराम फायनान्सने १८ ते २३ महिन्यांच्या एफडीसाठीचे व्याजदरही वाढवले ​​आहेत.

NBFC ने म्हटले आहे की, ग्राहकांना आता या कालावधीसाठी ७.०५ टक्क्यांऐवजी ७.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २४ ते ३५ महिन्यांच्या एफडी असलेल्या ग्राहकांना ७.१ टक्क्यांऐवजी ७.५ टक्के व्याज मिळेल. ३६ ते ६० महिन्यांच्या एफडीचे दरही वाढले आहेत. आता या स्मॉल फायनान्स बँकेने ७.५ टक्क्यांऐवजी ७.८५ टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे.

यांना मिळणार जास्त व्याजदर

NBFC नी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ०.५० बेसिस पॉइंट्स अधिक व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांनाही अतिरिक्त व्याज मिळेल. सर्व महिलांना ०.०५ टक्के अधिक व्याजदर मिळेल. याव्यतिरिक्त, जे ग्राहक मुदतपूर्तीनंतर त्यांच्या एफडीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतील, त्यांना ०.१५ टक्के व्याजदर मिळेल.

RBI ने व्याजदर वाढवल्यानंतर FD च्या दरात वाढ अपेक्षित होती. आता, भविष्यात इतर कोणत्या बँका त्यांचे एफडी दर वाढवतात हे पाहणे बाकी आहे. एफडीमध्ये निश्चित परतावा मिळतो. शेअर बाजार आणि सोन्याच्या बाजारातील लक्षणीय चढ-उतार पाहता, एफडी हा एक आश्वासक गुंतवणुकीचा पर्याय ठरू शकतो. एफडीमध्ये गुंतवणूक करताना, व्याजदरांसोबतच बँकेचे नियम आणि कायदे काळजीपूर्वक तपासा.

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?

Web Title: Fd interest rates hike up to 7 85 percent effective 11 october marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • FD
  • Interest rate

संबंधित बातम्या

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
1

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न
2

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
3

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.