Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ प्रकारच्या Mutual Fund मध्ये मिळाला 29 टक्क्यांपर्यंतचा परतावा ! दिवाळीनिमित्त तुम्हीही सुरु करु शकतात गुंतवणूक

दिवाळी हा सण गुंतवणुकीसाठी फार अनुकूल मानला जातो. त्यामुळ या सणामध्ये जर तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ज्याद्वारे मिळाणारा परतावा हा जबरदस्त आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 31, 2024 | 05:20 PM
Mutual Funds Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? या चुका टाळल्यात तरच वाढेल पैसा; जाणून घ्या सविस्तर

Mutual Funds Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? या चुका टाळल्यात तरच वाढेल पैसा; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

देशभरात  दिवाळी साजरी केली जात आहे.  या सर्वात मोठ्या सणानिमित्त तुम्ही योग्य गुंतवणूकही करु शकतात. मुळात दिवाळी हा सण गुंतवणुकीसाठी फार अनुकूल मानला जातो. त्यामुळ या सणामध्ये जर तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहे. त्यातील लार्ज आणि मिड कॅप फंड हा चांगला पर्याय ठरु शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या वेबसाइटनुसार, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फडाने एका वर्षात 29 टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे.

लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांबाबत बोलायचे झाल्यास  हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. हा फंड भारतातील शीर्ष 200 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. यामध्ये  लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचा समावेश आहे. ज्या देशातील प्रमुख आणि उदयोन्मुख व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात. या फंडाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, यात गुंतवणूक केल्यास प्युअर लार्ज कॅप फंडांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो, कारण हा फंड स्थिरता आणि वाढीचा चांगला समतोल साधतो.

हे देखील वाचा-LPG सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत…, 1 नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम

लार्ज कॅप आणि मिड कॅप  म्युच्युअल फंड आणि परतावा

AMFI च्या वेबसाइटनुसार, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत, नऊ लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांनी मागील एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. याच म्युच्युअल फंडापैकी क्वांट लार्ज आणि मिड कॅप फंडाने गेल्या 12 महिन्यांमध्ये 29 टक्के परतावा दिला आहे.   बंधन कोअर इक्विटी फंडामधून  27 टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड कॅप फंड 26.03 टक्के, यूटीआय लार्ज आणि मिड कॅप फंड 26.02 टक्के, एचडीएफसी लार्ज आणि मिड कॅप फंड 26 टक्के, कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंडाने 25.04 टक्के,  ॲक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज 25 टक्के परतावा दिला आहे. तसेच एडेलवाईस लार्ज आणि मिड कॅप फंडाने 24.49 टक्के परतावा दिला आहे, तर कॅनरा रोबेका इमर्जिंग इक्विटी फंडाने 24.35 टक्के परतावा दिला आहे यासोबतच मिरे ॲसेट लार्ज आणि मिडकॅप फंडाने 24 टक्के परतावा दिला आहे.

हे देखील वाचा- शेअर बाजारात फुटला दिवाळीचा फटाका, सेन्सेक्स 10 अंकांनी तर निफ्टी 126 अंकांनी घसरला

एसआयपी (SIP) ठरत आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय

म्युच्युअल फंडात तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक (Lumpsum)  सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एसआयपी हा पर्याय अनेकांकडून निवडण्यात येतो. ज्यामध्ये ठराविक रक्कम नियमित रित्या गुंतवण्यात येते. तसेच शेअर बाजारातीलधोकाही  कमी म्युच्युअल फंडातील  गुंतवणूकीमुळे कमी होतो. गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळतो.

 

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

 

 

Web Title: Get up to 29 return on large cap and mid cap mutual funds you can start investing on the occasion of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 05:20 PM

Topics:  

  • Diwali
  • Mutual Fund
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांची चिंता वाढली! बाजारात घसरणीचे संकेत, तज्ज्ञांनी दिला हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
1

Share Market Today: गुंतवणूकदारांची चिंता वाढली! बाजारात घसरणीचे संकेत, तज्ज्ञांनी दिला हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Robert Kiyosaki Viral Post : ‘डॉलरच्या नादात गरीब होऊ नकात!’ रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा; श्रीमंत होण्यासाठी करा यांची खरेदी
2

Robert Kiyosaki Viral Post : ‘डॉलरच्या नादात गरीब होऊ नकात!’ रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा; श्रीमंत होण्यासाठी करा यांची खरेदी

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी
3

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी
4

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.