Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold-Silver Rate: सोने-चांदी नव्या उच्चांकावर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा

डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदी दर

  • By Priti Hingane
Updated On: Dec 23, 2025 | 09:31 AM
Gold-Silver Rate: सोने-चांदी नव्या उच्चांकावर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा

Gold-Silver Rate: सोने-चांदी नव्या उच्चांकावर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा

Follow Us
Close
Follow Us:
  • सोने-चांदी नव्या उच्चांकावर
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा
  • सोनं १.३५ लाखांपार, तर चांदी २.१४ लाखांवर
 

Gold-Silver Rate: डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी २०२६ च्या कराराची किंमत १.६२८ रुपये किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून १.३५.८२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ५७४ रुपये किंवा ०.४३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. एमसीएक्सवर चांदीच्या वायदा किंवा सराफा व्यवहारातही मोठी वाढ झाली. मार्च २०२६ च्या करारात ६,१४४ रुपये किंवा २.९५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,१४.५८३ रुपये प्रति किलोग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला.

हेही वाचा:  8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ शक्य? लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला

गेल्या आठवड्यात तो १५,५८८ रुपये किंवा ८.०८ टक्क्यांनी वाढला होता. सोने आणि चांदीच्या किमतींनी आठवड्याची सुरुवात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन उच्चांक गाठून केली, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री म्हणाले. सहा जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ९८.६० वर स्थिर राहिला, ज्यामुळे बुलियन किमतींना आणखी आधार मिळाला, जागतिक स्तरावर, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी कॉमिक्स सोन्याचा वायदा ४२ डॉलर किंवा ०.९६ टक्क्यांनी वाढून ४,४२९.३ डॉलर प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

हेही वाचा: Coru Pack Print India Expo 2026: ‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन, भारतीय पॅकेजिंग उद्योगाला उभारणी

मार्च २०२६ डिलिव्हरीसाठी कॉमेक्स चांदीचा वायदा २.०४ डॉलर किंवा ३.०२ टक्क्यांनी वाढून परदेशी व्यापारात ६९.५२ डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्यांकावर पोहोचला. गेल्या आठवड्यात, तो ५.४८ डॉलर किंवा ८८४ टक्क्यांनी वाढला होता. सध्या भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांची चढ-उतार सुरू आहे. मुंबईत २३ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १५०० रुपयांनी महागले आहे. ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.३८ लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. चांदी प्रति किलो २.१५ लाख रुपयांवर पोहोचली असून कालच्या तुलनेत चांदीच्या भावात अंदाजे ५ हजारांनी वाढ झाली आहे.व्यापार आणि ग्राहक या वाढीमुळे चिंतेत आहे.

Web Title: Gold and silver at record highs amid expectations of an interest rate cut by the us federal reserve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • dollar
  • Gold Price
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 
1

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 

Rupee Economic Policy: रुपया घसरतोय… पण घाबरू नका! तज्ज्ञांचा मोठा खुलासा
2

Rupee Economic Policy: रुपया घसरतोय… पण घाबरू नका! तज्ज्ञांचा मोठा खुलासा

डोकंच भणभणलं! 2025 मध्ये 1.18 लाख वाढले चांदीचे भाव, पुन्हा 8 हजारांनी महागली चांदी
3

डोकंच भणभणलं! 2025 मध्ये 1.18 लाख वाढले चांदीचे भाव, पुन्हा 8 हजारांनी महागली चांदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.