नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली, तर चांदीमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे किमतीत चढ-उतार होऊ शकतात. तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी खालील बातमी सविस्तर…
जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरात चांदी अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरली जाते.
चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार मागणीमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. भविष्यात चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी दर गगनाला भिडत आहेत. ख्रिसमसच्या दिवशी, २५ डिसेंबरला सोन्याच्या किमती उसळलेल्या दिसल्या. तसेच चांदी २ लाखांच्या पार गेली आहे. तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे…
डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदी दर
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. सध्या सुरू असलेलया लगीनसराईसाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करताना आजचे दर नक्की जाणून घ्या..
चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे, मग ती देशांतर्गत स्पॉट किंमत असो किंवा जागतिक वायदा किंमत असो. आज, वायदा बाजारात चांदी ८,००० रुपयांपेक्षा जास्त महाग झाली आहे, जाणून घ्या
भारतातील सोने आणि चांदीच्या किमतींनी गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी वार्षिक कामगिरी नोंदवली असून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सोन्याच्या किमती ६६% वाढल्या आहेत. यामध्ये चांदीच्या दराने उसळी मारली आहे. वाचा सविस्तर बातमी
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत…
आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु.…
Todays Gold-Silver Price: आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या वायदा व्यवहारात तेजी दिसून आली. कॉमेक्सवर सोने प्रति औंस ४,११४.८० डॉलर वर उघडले. मागील बंद किंमत ४,०६५.४० डॉलर प्रति औंस होती.
Diwali 2025: वर्षाच्या सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प चांदीवर कर लादू शकतात अशी भीती निर्माण झाली होती. या भीतीमुळे अंदाजे २०० दशलक्ष औंस चांदी न्यू यॉर्कच्या गोदामांमध्ये पाठवण्यात आली. मात्र यावर्षी विक्रमी…
Gold and Silver Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोने प्रति औंस ४,२२५.१० डॉलर वर उघडले. मागील बंद किंमत ४,२०१.६० डॉलर प्रति औंस…
आजकाल, २५ पैसे आणि १२ पैशांची नाणी गायब झाली आहेत. रुपया देखील स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे आणि खूपच लहान आहे. लोक सणांच्या वेळी चांदीने सजवलेल्या मिठाई खातात.
Todays Gold-Silver Price: आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या वायदा व्यवहारात जोरदार तेजी आली आणि किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रति औंस $३,८८८.७० वर उघडला. मागील बंद किंमत $३,८७३.२०
Todays Gold-Silver Price: कॉमेक्स चांदीचा वायदा भाव $४७.१३ वर उघडला. मागील बंद किंमत $४७.०१ होती. लेखनाच्या वेळी, तो $०.२३ ने वाढून $४७.२४ प्रति औंसवर व्यवहार करत होता. मंगळवारी तो $४७.३५…
भू-राजकीय तणाव, व्यापार युद्ध आणि अमेरिकेच्या राजकीय दबावामुळे, गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्याकडे वळत आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीचा ट्रेंड आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत मागणी ३% वाढून १,२४९ टन…
बाजार तज्ज्ञ केडिया कमोडिटीच्या मते, २०२५ च्या अखेरीस एक किलो चांदीची किंमत १.३० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चांदी ३४% वाढू शकते, ज्यामुळे किंमत प्रति किलो १,४६,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
Todays Gold-Silver Price: सराफा बाजारात या वर्षी सोने सुमारे २४२३१ रुपयांनी आणि चांदी २९०८३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोने ७६०४५ रुपये प्रति १० आणि चांदी ८५६८०…