Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: ख्रिसमसला सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी दर गगनाला भिडत आहेत. ख्रिसमसच्या दिवशी, २५ डिसेंबरला सोन्याच्या किमती उसळलेल्या दिसल्या. तसेच चांदी २ लाखांच्या पार गेली आहे. तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 25, 2025 | 01:43 PM
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घट! आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा झाला परिणाम

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घट! आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा झाला परिणाम

Follow Us
Follow Us:
  • सोन्याच्या वाढत्या दारमुळे गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
  • सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १,४०,७३९ रु. पोहोचले
  • चांदीचे दर सातत्याने २ लाख रुपयांच्या वरच
 

Todays Gold-Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किमती गगनाला भिडत असून ग्राहकांची चिंता वाढली आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी सोन्याच्या दराने उसळी मारली आहे. चांदीने देखील २ लाखांचा टप्पा ओलांडला असून अडीच लाखांच्या उंबऱ्यावर पोहोचत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३९,४०० ला विकले जात असून २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२७,८०० रु. वर आहेत. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३९,२५० रु. विकले जात असून २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२७,६५० रु. वर आहे.

हेही वाचा: SFIO Investigation Bank: SFIO चा हस्तक्षेप! इंडसइंड बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, गुंतवणूकदारही चिंतेत

जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि तुमच्या खरेदीवर सर्वोत्तम डील मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील नवीनतम किमती तपासल्या पाहिजेत.

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

शहर २४ कॅरेट (रुपये) २२ कॅरेट (रुपये) १८ कॅरेट (रुपये)
पुणे १,४०,७३९ रु. १,२९,०१५ रु.  १,०४,३२५ रु.
मुंबई १,३९,२५० रु. १,२७,६५० रु. १,०४,४४० रु.
दिल्ली १,३९,४०० रु. १,२७,८०० रु. १,०४,५९० रु.
चेन्नई १,३९,८६० रु. १,२८,२०० रु. १,०६,९५० रु.
कोलकाता १,३९,२५० रु.  १,२७,६५० रु. १,०४,४४० रु.
अहमदाबाद १,३९,३०० रु.  १,२७,७०० रु. १,०४,४९० रु.
लखनऊ १,३९,४०० रु. १,२७,८०० रु. १,०४,५९० रु.
पाटणा १,३९,३०० रु. १,२७,७०० रु. १,०४,४४० रु.

 

हेही वाचा: India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?

आज २५ डिसेंबरला मुंबईत चांदीची किंमती २ लाखांच्या पार गेली आहे. मुंबईतील आजचे चांदीचे दर प्रति १० ग्रॅम २,३४० रुपये असून प्रति १ किलो चांदी २,३४,००० रुपयांवर पोहोचली आहे. आज चांदीच्या दरात कालच्या तुलनेत  प्रति किलो १,००० रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. येत्या काही दिवसात धातूंचे भाव कसे असतील याकडे व्यापारांचे लक्ष आहे.

Web Title: Gold and silver rate in india at 25 december 2025 gold and silver rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?
1

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
2

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली उंच भरारी! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर
3

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली उंच भरारी! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! नव्या किंमतीनी वाढवली ग्राहकांची चिंता
4

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! नव्या किंमतीनी वाढवली ग्राहकांची चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.