Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Rate Alert: हीच का ती वेळ…? आता सोनं खरेदी करणं योग्य आहे की भाव आणखी घसरणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सध्या सोन्याच्या भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे 'आजच सोने खरेदी करावे की आणखी काही दिवस वाट पाहावी?' असा प्रश्न तुम्हाला पडणे अगदी स्वाभाविक आहे. जुलै २०२६ च्या सद्यस्थितीनुसार, बाजारातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी सोन्याच्या दराबाबत दिलेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 03, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gold Rate Alert: जागतिक बाजारामध्ये सुरु असलेली अंदाधुंद परिस्थिती त्यामुळे सोन्याच्या किमतीत दररोज चढ-उतार होत आहे. पण एमसीएक्स गोल्ड ऑगस्ट फ्युचर्स सध्या तेजीच्या ट्रेंडमध्ये व्यवहार करत आहेत. खालच्या पातळीवरून लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर, सोन्याच्या किमती मजबूत स्थितीत पोहोचल्या आहेत. पण आता सोनं खरेदी करणं योग्य आहे का की सोन्याचे दर आणखी कोसळणार आहे? याबाबत तज्ञांनी माहितील दिली आहे. ३ जुलै रोजी सोने खरेदी करावे की नाही, याबद्दल सल्ला दिला आहे.

India Policy मध्ये अचानक मोठा ‘टर्न’! चिनी कंपन्यांना थेट सरकारी प्रकल्पांमध्ये बोली लावायला दिली?

तज्ञ काय म्हणतात?

एलकेपी सिक्युरिटीजच्या कमोडिटी आणि करन्सी विभागाचे उपाध्यक्ष, संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांच्या मते, सोन्याच्या किमती सध्या शॉर्ट-टर्म मूव्हिंग ॲव्हरेज आणि मागील ट्रेडिंग सत्राच्या सपोर्ट लेव्हलच्या वर व्यवहार करत आहेत. RSI ओव्हरबॉट झोनमध्ये पोहोचला असला तरी, हे सूचित करते की बाजारात खरेदीदारांची उपस्थिती मजबूत आहे.

सोने कधी खरेदी करावे

जर तुम्ही आज, ३ जुलै रोजी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांच्या मते किंमत सुमारे ₹१,४७,४०० पर्यंत पोहोचल्यास खरेदी करण्याचा विचार करावा.  पण, धोका टाळण्यासाठी, ₹१,४६,८०० च्या खाली कठोर स्टॉप-लॉस ठेवा.

टेक्निकल चार्ट्स

टेक्निकल चार्ट्सवर सोन्याची हालचाल मजबूत आहे. किमती सातत्याने उच्चांक आणि नीचांक गाठत आहेत, जे तेजीचा कल दर्शवत आहे. याव्यतिरिक्त, शॉर्ट-टर्म मूव्हिंग एव्हरेजमधील बुलिश क्रॉसओव्हर, एक सकारात्मक MACD सिग्नल आणि मागील ट्रेडिंग दिवसाच्या पिव्होट सपोर्टच्या वर ट्रेडिंग हे दर्शवते की बाजारात खरेदीची भावना मजबूत आहे.

म्हणून, सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्या आणि एक महत्त्वपूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्या.

केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे कोट्यवधी Aadhaar धारकांना मोठा दिलासा! अवघ्या 48 तासांत 2.5 लाख ईमेल बदलले; काय आहे नवीन फिचर?

Web Title: Gold price prediction expert advice buying tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
1

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक झाली कमी, चांदीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार तब्बल 1,50,290 रुपये
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार तब्बल 1,50,290 रुपये

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, मात्र चांदीच्या दरांनी घेतली माघार! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये
3

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, मात्र चांदीच्या दरांनी घेतली माघार! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप
4

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.