ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवसाठी 265 धावा कराव्या लागणार आहेत.
या खाणीच्या शोधाबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. उदाहरणार्थ ब्रिजेट व्हाईट तिच्या 'कोलार गोल्ड फील्ड डाउन मेमरी लेन' या पुस्तकात लिहिते की या खाणीचा उपयोग जुन्या काळात गुप्तपणे सोने काढण्यासाठीही केला जात असे.
या जेनझीज च्या युगात प्रेमाचेदेखील विविध प्रकार निघाले आहेत. आजकाल तरुणांमध्ये डेटिंग च्या नवनवीन टर्म्स निघत आहेत. आणि वर आपल्या डेटिंग प्रकारांना विविध नावे देऊन ते सर्वांनाच गोंधळात टाकत आहेत. अलीकडेच बॉयसोबर ही आणखी एक अशीच नवीन टर्म निघाली आहे. ती काय आहे हे पाहूया.