Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्सच्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी; कंपनी एकावर एक शेअर फ्री देणार!

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार, आता गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट देणार आहे. शेअर धारकांना एकावर एक शेअर फ्री मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 11, 2024 | 08:14 PM
रिलायन्सच्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी; कंपनी एकावर एक शेअर फ्री देणार!

रिलायन्सच्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी; कंपनी एकावर एक शेअर फ्री देणार!

Follow Us
Close
Follow Us:

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर दिला जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डाने बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच बोर्डाने अथोराइज्ड शेअर कॅ रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सात वर्षांनंतर बोनस शेअर्स देण्यात येणार आहे. जाणून घेऊया हे बोनस शेअर्स कधीपर्यंत दिले जाऊ शकतात.

रेकॉर्ड डेट स्वतंत्रपणे कळवण्यात येणार

मागील आकडेवारीनुसार बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट ऑक्टोबर महिन्यात असू शकते. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने 1980, 1983, 1997, 2009 आणि 2017 मध्ये बोनस इश्यू जाहीर केले होते. आता सात वर्षांनंतर पुन्हा एकदा रिलायन्स आपल्या गुंतवणुकदारांना गिफ्ट देत आहे. मात्र, बोनस शेअर्स देण्याच्या तारखेच्या संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. कंपनीकडून याची रेकॉर्ड डेट स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.

हे देखील वाचा – गुंतवणूकदारांना संधी! 13 सप्टेंबरला लॉन्च होणार वेस्टर्न करिअर्सचा आयपीओ; वाचा… सविस्तर

रेकॉर्ड डेट 20 ऑक्टोबर नंतरची असू शकते

यापूर्वी म्हणजेच 2017 मध्ये रिलायन्सने 21 जुलै रोजी बोनसची घोषणा केली होती आणि त्याची रेकॉर्ड डेट 9 सप्टेंबर होती. 2009 मध्ये कंपनीने इश्यूची घोषणा 7 ऑक्टोबरमध्ये केली होती आणि त्याची रेकॉर्ड डेट 27 नोव्हेंबर होती. 1997 मध्ये बोनस इश्यूची घोषणा 13 सप्टेंबर होती आणि त्याची रेकॉर्ड डेट 29 नोव्हेंबर होती. म्हणजेच सरासरी कंपनी बोनस इश्यूची घोषणा केल्यावर त्याच्या रेकॉर्ड डेटमध्ये साधारणपणे 40 ते 50 दिवसांचे अंतर असते. या पॅटर्ननुसार, 2024 बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट 20 ऑक्टोबर नंतरची असू शकते.

शेअर्समध्ये आतापर्यंत 17 टक्क्यांनी वाढ

कंपनीच्या आयपीओनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा सहावा बोनस इश्यू असणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 2017 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिली होते. यानंतर 2020 मध्ये राईट्स इश्यू आला होता जेथे शेअर होल्डर्सची गुंतवणूक 2.5 पटीने वाढली. जुलै 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला डीमर्ज करण्यात आले आणि त्याचे मूल्य आता लिस्टिंगच्या वेळीपेक्षा 35 टक्क्यांनी जास्त आहे. 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि शेअरची किंमत 3000 रुपयांच्यावर पोहोचली आहे. सध्या स्टॉक 3200 च्या आपल्या उच्चांकी पातळीवर आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Good news for reliance investors the company will give one share for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 08:14 PM

Topics:  

  • Reliance Industries

संबंधित बातम्या

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले
1

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले

RIL Share Price: रिलायन्सच्या 48 लाख शेअरहोल्डर्ससाठी ‘अच्छे दिन’, ब्रोकरेज म्हणतात, ‘लूट लो शेअर…’
2

RIL Share Price: रिलायन्सच्या 48 लाख शेअरहोल्डर्ससाठी ‘अच्छे दिन’, ब्रोकरेज म्हणतात, ‘लूट लो शेअर…’

QR1: अंबानींची कंपनी RIL करणार 18 जुलै रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, इतका नफा अपेक्षित
3

QR1: अंबानींची कंपनी RIL करणार 18 जुलै रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, इतका नफा अपेक्षित

रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा इतिहास रचला, मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये; शेअर्समध्ये येऊ शकते तेजी
4

रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा इतिहास रचला, मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये; शेअर्समध्ये येऊ शकते तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.