Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

Government Advertisement Expenses RTI : केंद्र व राज्य सरकारांकडून आपल्या योजना आणि कामगिरीच्या प्रसिद्धीसाठी सरकारी जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती RTI कडून समोर आली आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 12:47 PM
स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? ( सौजन्य - सोशल मीडिया )

स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये?
  • RTI द्वारे खर्चाचा मोठा खुलासा
  • या योजनांवर खर्च केलेत पैसा
Government Advertisement Expenses RTI : सरकार नेहमीच गरजूंसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असतं. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त आणि योग्य लोकांनी घ्यावा अशी सरकारची इच्छा असते. त्यामुळे या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार विविध मार्ग अवलंबतो. त्यातील महत्त्वाचा एक मार्ग म्हणजे जाहिरात. पण तुम्हाला माहिती आहे का? या जाहिराती फक्त योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच नसतात तर यातून सरकारची स्वतःची प्रसिद्धीदेखील होत असते. या जाहिरातींवर सरकार किती खर्च करत असेल याचा अंदाज तुम्ही कधी बांधला आहे का? या जाहिरात खर्चाची माहिती नुकतीच RTI द्वारे समोल आली आहे.  ( Government Advertisement Expenses RTI ) 

Stock Market Holiday : सलग 3 दिवस बंद राहणार शेअर बाजार! BSE आणि NSE मध्ये होणार नाही ट्रेडिंग; नेमकं काय कारण?

समोर आलेल्या माहितीनुसार, 2023-24 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये 10 प्रमुख योजना आणि उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. या उपक्रमांच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. त्यावर एकूण 54.5 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला. त्यामुळे सरकारने प्रत्येक योजनेवर किती पैसे खर्च केलेत आणि कोणत्या योजनेला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली याबाबत जाणून घेऊयात.

या योजनांवर खर्च केलेत पैसा

सरकारने PM Vishwakarma Scheme आणि PM Internship Scheme या दोन प्रमुख योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या प्रसिद्धीवर खर्च झालेली रक्कमेचा आकडा पुढिलप्रमाणे

PM Vishwakarma Scheme वर ७.४ कोटी रुपये खर्च झाले.
PM Internship Scheme वर १२.६ कोटी रुपये खर्च झाले.

सर्वाधिक पैसा कुठे खर्च झाला?

सर्वाधिक रक्कम GST Bachat Utsav वर खर्च झाली. खर्चाच्या बाबतीत, या योजनेवर अंदाजे २७.१ कोटी रुपये खर्च झाले.

राज्यसभेत दिलेली माहिती

सरकारी योजनांच्या जाहिरातींवरील सरकारचा खर्च RTI ला मिळालेल्या प्रतिसादांमधून आणि राज्यसभेत दिलेल्या माहितीमधून उघड झाला आहे.

विविध ठिकाणी लावलेल्या जाहिराती

सरकार आपल्या योजनांची जाहिरात करण्यासाठी टीव्ही, रेडिओ, चित्रपटगृहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स यांसारख्या विविध माध्यमांचा वापर करते. सरकारने आपल्या योजनांची जाहिरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी केली, परंतु एका माध्यमावर सर्वाधिक खर्च झाला.

सर्वाधिक पैसा यावर खर्च

  • प्रिंट मीडियावर सर्वाधिक पैसा खर्च झाला. एकूण खर्चापैकी ५८.८ टक्के वाटा प्रिंट मीडियाचा होता.
  • इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वाटा १९.५ टक्के, त्याखालोखाल इलेक्ट्रॉनिक मीडियाचा १४.६ टक्के,
  • आणि आऊटडोर जाहिरातींचा ७.२ टक्के होता.
धाकधूक वाढली! होम, कार लोनचा EMI वाढणार? Repo Rate मध्ये RBI किती टक्क्यांनी वाढ करणार?

Web Title: Government advertisement expenditure revealed through rti application marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Government
  • Govt Scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.