Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

Farmer News : दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे व मोठे निर्णय जाहीर केले असून, यामुळे तब्बल २ लाख ६० हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 07, 2026 | 12:11 PM
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय ( सौजन्य - सोशल मीडिया )

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट!
  • सरकारकडून 2 मोठे निर्णय
  • तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा
Farmer News : पीएम किसान योजनेचा २४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज आणखी २ अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या मुळे तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दिवाळी सुरु आहे आणि दिवाळीच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सणांचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. ( Farmer News ) 

SEBI New Rule : सेबीचा मोठा निर्णय! एप्रिल 2027 पासून शेअर खरेदी-विक्रीवर पैशांचे व्यवहार होणार अधिक सोपे; जाणून घ्या नवा नियम

नेमके कोणते निर्णय घेतले?

राज्य सरकारने शेतकऱ्यांना २ महत्त्वाचे निर्णय घेत दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. एक म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी देण्याचा आणि दुसरा म्हणजे ऑनलाईन पीक पाहणी करण्याचा या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यात १ लाख ६० हजार आदिवासी शेतकरी आहेत.

बावनकुळेंनी केली घोषणा

राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेअर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली. आदिवासी समाज वर्षानुवर्षे जमीनि कसत आहेत. मात्र त्यांची नावं कागदोपत्री नाही. तसेच इतर योजनांमध्येही समावेश नाही. तसंच राज्यातील बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे फॉर्मर आयडी देखील मिळालेले नाहीत. SPO नाही, अशा आदिवासींसाठी ही घोषणा आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. आदिवासींना हा फॉर्मर आयडी दिला जाईल फक्त त्यांनी 1 जानेवारी 2015 पूर्वीचा पूरावा दिला तरी त्यांना ही सुविधा मिळणार आहे.

आता पीक पाहणी होणार ऑनलाईन

राज्य सरकारने घेतलेला सर्वात मोठा २ निर्णय तो म्हणजे आता ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची रखडलेली पीक पाहणी करणं आता शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन नुकसान भरपाई मिळणे शक्य होणार आहे. एल निनोमुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशासह जगावरही गंभीर परिणाम झाले आहेत. अन्नधान्याचा तुटवडा आणि इतर गोष्टींची कमतरता यामुळे महागाई बरीच फोफावली आहे. याचा थेट परिणाम सर्व सामान्यांवर झाला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. पेरलं ते सगळं दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टीसारख्या परिस्थितीमुळे पदरात आलेलं नाही त्यामुळे त्याचा फटका बसला आहे. सरकारनेही या परिस्थितीत  योग्य ती पावलं उचलणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Gold Price Hike Strategy : सोन्याच्या दरात तुफान तेजी! 5 दिवसांत तब्बल 3 टक्क्यांची वाढ; गुंतवणूक करायचं हीच योग्य वेळ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणती दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे?

    Ans: राज्य सरकारने दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे व महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे कृषी क्षेत्राला आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

  • Que: या दोन्ही निर्णयांचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे?

    Ans: शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल २ लाख ६० हजार शेतकरी थेट फायद्यात राहणार आहेत.

  • Que: पीकांची पाहणी आता कशी होणार आहे?

    Ans: आता ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी करण्यात येणार आहे.

Web Title: Farmer diwali gift two major decisions benefits details ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Government

संबंधित बातम्या

Strawberry Crop Revival : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; भुईमूग काढणीच्या कामालाही चालना
1

Strawberry Crop Revival : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; भुईमूग काढणीच्या कामालाही चालना

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
2

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
3

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक
4

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.