Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Share Market Update: आज 1 जुलै रोजी हिंदुस्तान कॉपर, सीजी पॉवरसह कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. शिवाय आज सुरुवात कशी होणार आहे, याबाबत देखील सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2025 | 08:49 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Follow Us
Follow Us:

1 जुलै आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात काय होणार आहे? गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहे? गुंतवणूकदारांनी कोणते शेअर्स खरेदी करावेत? याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. शिवाय तज्ज्ञांनी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे, ज्यांची खरेदी केली जाऊ शकते. आजच्या शेअर बाजाराविषयी तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घेऊया.

काहीच दिवस शिल्लक! या दिवशी लाँच होणार Nothing Phone 3, 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याने असेल सुसज्ज

जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज 1 जुलै रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात स्थिर असल्याचे दर्शवितात. सोमवारी सेन्सेक्स ४५२.४४ अंकांनी म्हणजेच ०.५४% ने घसरून ८३,६०६.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.७५ अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,५१७.०५ वर बंद झाला. त्यामुळे सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होण्याचा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सलग तीन सत्रे वाढल्यानंतर, भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सोमवारी खाली आले. निफ्टी ५० निर्देशांक १२० अंकांनी घसरून २५,५१७ वर बंद झाला, बीएसई सेन्सेक्स ४५२ अंकांनी घसरून ८३,६०६ वर बंद झाला, तर बँक निफ्टी निर्देशांक १३१ अंकांनी घसरून ५७,३१२ वर बंद झाला. निफ्टीवरील आघाडीच्या कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये ट्रेंट, बीईएल आणि एसबीआय हे आघाडीवर होते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज 1 जुलै रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना TCS, झेन टेक आणि UCO बँक हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

फेडरल बँक, जेके सिमेंट, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, भारत फोर्ज, एसजेव्हीएन, अपोलो हॉस्पिटल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेज इंडस्ट्रीज, हिंदुस्तान कॉपर, सीजी पॉवर, हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना भारत डायनॅमिक्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 1 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
1

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?
3

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.