Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायद्याचे

Share Market Update: आज शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीबी फायनान्शियलसह काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2025 | 08:39 AM
Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायद्याचे

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायद्याचे

Follow Us
Close
Follow Us:

१४ जुलै रोजी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आज मंळवारी १५ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळवीर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी १५ जुलै रोजी आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज देखील गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगण्याची आवश्यकता आहे.

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१७३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा ५.५ अंकांचा प्रीमियम होता. या सर्व गोष्टींचा विचार करता तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, १५ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळवीर उघडण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Flipkart GOAT Sale 2025: या स्मार्टफोनवर सुरू आहेत धमाकेदार ऑफर्स, कमी किमतीत खरेदी करा ब्रँडेड डिव्हाईस

सोमवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदवली. सेन्सेक्स २४७.०१ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने घसरून ८२,२५३.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६७.५५ अंकांनी म्हणजेच ०.२७% ने घसरून २५,०८२.३० वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक स्थिर राहिला, तो फक्त १०.६५ अंकांनी किंवा ०.०२% ने वाढून ५६,७६५.३५ वर पोहोचला आणि दैनिक चार्टवर डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला.

आजच्या व्यवहारात आज एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीबी फायनान्शियल, आयसीआयसीआय लोम्बार्ड, जस्ट डायल, एचसीएल टेक, टाटा टेक्नॉलॉजीज, रेलटेल कॉर्पोरेशन, रॅलिस इंडिया, आरव्हीएनएल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, आयनॉक्स विंड, तेजस नेटवर्क्स, पॉवर मेकॅनिक प्रकल्प, हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

बाजार तज्ञ लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन, प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख, आणि एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी गुंतवणूकदारांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी ऑलकार्गो टर्मिनल्स , साउथ इंडियन बँक , ऑलकार्गो लॉजिस्टिक्स आणि लॉयड्स एंटरप्रायझेस या तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे.

Vivo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस फास्ट चार्जिंगने सुसज्ज! जाणून घ्या स्पेसिफिकेशनस

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी ऑलकार्गो टर्मिनल्स , फोर्टिस हेल्थकेअर आणि पिरामल फार्मा या शेअर्सची शिफारस केली आहे. स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ शेअर वाटप आज (मंगळवार, १५ जुलै) अंतिम केले जाईल. ज्या गुंतवणूकदारांनी या इश्यूसाठी अर्ज केला आहे ते आज स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ वाटप स्थिती स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ रजिस्ट्रार पोर्टलवर तपासू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 15 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा
1

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?
2

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला
3

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.