Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार ‘हे’ शेअर्स

Share Market Update: आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार याबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2025 | 08:32 AM
Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार 'हे' शेअर्स Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार 'हे' शेअर्स

Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार 'हे' शेअर्स Stock Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार 'हे' शेअर्स

Follow Us
Follow Us:

१८ जुलै रोजी आज शुक्रवारी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात स्थिर असल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१८९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १५ अंकांनी जास्त होता. या सर्व संकेतांचा विचार करून तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार आहे.

8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले… बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु

१७ जुलै रोजी गुरुवारी, देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ३७५.२४ अंकांनी म्हणजेच ०.४५% ने घसरून ८२,२५ ९ .२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १००.६० अंकांनी म्हणजेच ०.४०% ने घसरून २५,१११.४५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३४०.१५ अंकांनी किंवा ०.५९% ने घसरून ५६,८२८.८० वर बंद झाला. टाटा कंझ्युमर्स, टाटा स्टील आणि हिंडाल्को या शेअर्सनी निफ्टीवर अव्वल कामगिरी केली. टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि इन्फी हे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.१७% ची घसरण झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ०.१२% ची घसरण झाली. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांना वाटते की भारतीय शेअर बाजारातील भावना सकारात्मक आहे. त्यांनी आज गुंतवणूकदारांसाठी NMDC , पिरामल एंटरप्रायझेस आणि INOX ग्रीन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. बाजारातील प्रमुख तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेड आणि धनुका अ‍ॅग्रीटेक हे दोन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. निओट्रेडरच्या राजा वेंकटरमन यांनी आज गुंतवणूकदारांना कॉन्कॉर्डबिओ, eClerx Services Ltd आणि श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

MediaTek चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्स… Vivo च्या अफोर्डेबल स्मार्टफोनची भारतात एंट्री, प्री ऑर्डर झाली सुरु

अंकुश बजाज यांनी यांनी आज गुंतवणूकदारांना टाटा स्टील लिमिटेड, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये एनएमडीसी, फिलेटेक्स इंडिया आणि बालाजी टेलिफिल्म्स यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 18 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
1

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड
2

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड

Share Market Closing : IT स्टॉक्स धडाम… सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex 250 अंकांनी कोसळला
3

Share Market Closing : IT स्टॉक्स धडाम… सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex 250 अंकांनी कोसळला

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी
4

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.