• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Hmd T21 Tablet Launched In India With Powerful Battery Tech News Marathi

8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले… बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु

HMD T21 Tablet Launched: HMD चा नवीन टॅब्लेट भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन टॅब्लेट पावरफुल बॅटरी आणि अनोख्या फीचर्ससह कंपनीने लाँच केला आहे. या टॅब्लेटची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. डिव्हाईसचे फीचर्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2025 | 11:21 AM
8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले... बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु

8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले... बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय टेक बाजारत मंगळवारी HMD T21 हा नवीन टॅब्लेट लाँच करण्यात आला आहे. यामध्ये10.36-इंच 2K रेजोल्यूशन डिस्प्ले आणि आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन्स आहे. 8,200mAh बॅटरीसह या नवीन टॅब्लेटमध्ये 18W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टॅब्लेट octa-core Unisoc T612 चिपसेट आणि 8GB RAM ने सुसज्ज आहे. या नवीन डिव्हाईसमध्ये Ozo Audio टेक्नोलॉजीसह डुअल स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत. HMD T21 मध्ये 8-मेगापिक्सेल चा बॅक आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच टॅब्लेट किंमत सर्वांच्या बजेटमध्ये आहे.

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या

HMD T21 टॅब्लेटची किंमत जाणून घेऊया

HMD चा नवीन T21 टॅब्लेट भारतात 15,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस कंपनीने सिंगल 8GB + 128GB रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. कंपनीने हा नवीन टॅब्लेट ब्लॅक स्टील कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. सध्या देशात केवळ ऑफिशियल HMD वेबसाइटद्वारे या नव्या डिव्हाईसची खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, मर्यादित काळासाठी डिव्हाईसच्या खरेदीवर ऑफर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना हा टॅब्लेट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्ससह ग्राहक हा टॅब्लेट HMD वेबसाइटवरून 14,499 रुपयांच्या स्पेशल किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)

Get home the complete entertainment pack. From creating to binge watching, HMD T21 is the gadget that makes everyday fun and full of possibilities!

Buy now – https://t.co/CaiBb643bU#HMD #HMDIndia #HMDT21 #SpecialOffer #NewOffer #SpecialPrice pic.twitter.com/vqx9J5qRzk

— HMD India (@HMDdevicesIN) July 15, 2025

HMD T21 टॅब्लेटचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

HMD T21 टॅब्लेटमध्ये 10.36-इंच 2K रेजोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आहे. हे डिव्हाईस octa-core Unisoc T612 प्रोसेसरवर चालते आणि याला 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. टॅब्लेटमध्ये माइक्रो SD कार्डद्वारे 512GB पर्यंत स्टोरेज वाढवले जाऊ शकते. डिव्हाईस आउट-ऑफ-द-बॉक्स Android 13 वर चालते, मात्र कंपनीने असा दावा केला आहे की, Android 14 अपडेट आधीपासूनच उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी HMD T21 टॅब्लेटमध्ये 8-मेगापिक्सेलचा बॅक आणि फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Ozo Audio टेक्नोलॉजीसह डुअल स्टीरियो स्पीकर सिस्टम आहे. टॅब्लेट Netflix वर HD कंटेंट स्ट्रीम करण्याची सुविधा देते. हे Active Pen ला सपोर्ट करते आणि PC साठी सेकेंड स्क्रीनप्रमाणे वापरले जाऊ शकते.

Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचे सत्य काय? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

HMD T21 टॅब्लेटमध्ये 8,200mAh की नॉन-रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टॅब्लेटसोबत बॉक्समध्ये चार्जर देखील उपलब्ध आहे. हे डिव्हाईस डुअल सिम, 4G वॉइस कॉलिंग, SMS, Wi-Fi, GPS, Bluetooth 5.0, OTG, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. HMD चं असं म्हणणं आहे की, T21 टॅब्लेट इको-फ्रेंडली मटेरियल्स जसे एल्युमिनियम आणि रिसाइकल्ड प्लास्टिकने तयार केला आहे. यामध्ये IP52 रेटिंग आहे. डिव्हाईसमध्ये सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे.

Web Title: Hmd t21 tablet launched in india with powerful battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
1

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?
2

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
3

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
4

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.