Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कसा असणार आजचा स्टॉक मार्केट? कोणते शेअर्स वाढणार आणि कोणते घसरणार? जाणून घ्या

Stock Market Update: आज कोणते शेअर्स तेजीत असणार आहेत? कोणत्या शेअर्समध्ये घसरण होणार आहे? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? तज्ज्ञांनी आजच्या शेअर बाजाराबद्दल काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2025 | 08:48 AM
Stock Market Today: कसा असणार आजचा स्टॉक मार्केट? कोणते शेअर्स वाढणार आणि कोणते घसरणार? जाणून घ्या

Stock Market Today: कसा असणार आजचा स्टॉक मार्केट? कोणते शेअर्स वाढणार आणि कोणते घसरणार? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज सोमवारी २ जून रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर राहण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी २४,८०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स १८२.०१ अंकांनी म्हणजेच ०.२२ टक्क्यांनी घसरून ८१,४५१.०१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० हा ८२.९० अंकांनी म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी घसरून २४,७५०.७० वर बंद झाला.

दिल्ली आणि मुंबईनंतर आता या शहरात सुरु होणार Apple चं तिसरं रिटेल स्टोर, भाड्याची किंमत वाचून कपाळाला लावाल हात

आज देखील सेन्सेक्समध्ये चढउतार होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यशस्वी ब्रेकआउटमुळे आज सेन्सेक्स ८२,९०० च्या वर जाऊ शकतो असे त्यांचे मत आहे. आणखी चढउतार देखील चालू राहू शकतात, ज्यामुळे निर्देशांक ८३,७०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ३० मे रोजी निफ्टी ५० ०.३३% ने घसरून २४,७५०.७० वर बंद झाला होता. आज तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, निफ्टी ५० २४,२०० च्या खाली जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

शुक्रवारी स्थानिक शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स समूहातील कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, नेस्ले, सन फार्मा आणि टाटा स्टील यांचे शेअर्स सर्वात जास्त घसरले. दुसरीकडे, एटरनल (पूर्वीचे झोमॅटो), स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स वाढले होते.

रिलायन्स पॉवर, सुझलॉन एनर्जी, बीएसई, आरआर काबेल, वोक्हार्ट, सीसीएल प्रॉडक्ट्स आणि मुथूट फायनान्स या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे . या स्टॉकनी त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ओलांडला आहे. त्यामुळे आजच्या शेअर बाजारात या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

एमएसीडीने वेल्सपन इंडिया, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, चेन्नई पेट्रो, आयएफसीआय, चंबळ फर्टिलायझर्स, फर्स्टसोर्स आणि इंडिया सिमेंट्ससाठी मंदीचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ आता या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूक दारांनी शेअर्सची खरेदी करण्यापूर्वी प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे.

वेल्स्पन कॉर्प, एचसीसी आणि डाबर इंडिया हे तीन स्टॉक आज गेम चेंजर ठरू शकतात, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. बेंचमार्क निर्देशांक लवकरच २५,४०० वर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. वेल्स्पन कॉर्प लिमिटेड, ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक , डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, अनंत राज लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 2 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी
1

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
2

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?
3

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.