• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Umai Company Made World First Ai Chef His Name Is Aiman Tech News Marathi

AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

Aiman Ai Chef: तुम्ही AI रोबोट किंवा टीचर्स पाहिले असेल पण कधी AI शेफ पाहिला आहे का? जगातील पहिला AI Chef तयार करण्यात आला आहे. AI क्षेत्रात ही फार मोठी क्रांती आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2025 | 11:14 AM
AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला AI टीचर्सचा व्हिडीओ पाहिला आहे का? फक्त AI टीचर्सच नाही तर AI न्यूज अँकर्स आणि AI रोबोट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण तुम्ही कधी AI शेफ बद्दल ऐकलं आहे का किंवा विचार केला आहे का जर एखादा AI शेफ असेल तर तो कशा प्रकारे जेवण बनवू शकतो? अनेक लोकांनी केलेली ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. दुबईत जगातील पहिल्या AI शेफची निर्मिती करण्यात आली आहे.

Tech Tips: रात्री स्मार्टफोन फुल चार्ज, पण सकाळी मात्र बॅटरी डिस्चार्ज? या 5 सेटिंग आहे तुमच्या समस्येचं Solution

WOOHOOरेस्टोरेंटचा एक भाग असणार Aiman

जगातील पहिल्या AI शेफचं नाव Aiman आहे. आता शिक्षण, टिव्ही, यासर्वासोबतच जेवणाच्या जगात देखील अनोखी क्रांती घडणार आहे. UAE ची स्टार्टअप कंपनी UMAI ने जगातील पहिला AI शेफ Aiman ची निर्मिती केली आहे. दुबईच्या प्रसिद्ध Burj Khalifa जवळ Kempinski The Boulevard हॉटेलमध्ये लवकरच नवं रेस्टोरेंट WOOHOO सुरु केलं जाणार आहे. AI शेफ त्या रेस्टोरेंटचा एक भाग असणार आहे. हा प्रोजेक्ट Gastronaut नावाच्या कंपनीद्वारे तयार केला जात आहे. (फोटो सौजन्य – instagram)

काय आहे Aiman चा उद्देश

Aiman कोणताही रोबोट नाही जो शेफची टोपी घालून जेवण बनवायला सुरुवात करेल. हा एक डिजिटल AI शेफ आहे जो मानवी शेफ्ससह काम करणार आहे. याचा उद्देश शेफची जागा घेणं नाही तर त्यांची मदत करणं आहे. UMAI च्या टीमने याला “culinary co-pilot” असं नाव दिलं आहे. म्हणजेच एक डिजिटल साथीदार जो तुम्हाला जेवण बनवण्याासाठी मदत करतो

View this post on Instagram

A post shared by CHEF AIMAN (@aiman.chef)

Aiman चं काम काय असणार

  • नवीन रेसिपी तयार करणं
  • सामग्रीचे अनोखं कॉम्बिनेशन सुचवणे
  • फीडबॅकच्या मदतीने पदार्थांमध्ये सुधारणा करणं
  • किचन ऑपरेशन्स अधिक स्मार्ट बनवणं

WOOHOO रेस्टोरेंटचा मेन्यू काय असणार

शेफ Aiman मुळे WOOHOO रेस्टोरेंटचा मेन्यू फार मनोरंजक असणार आहे. यामध्ये जापानी, मॅक्सिकन आणि पेरुवियन खाद्यपदापर्थांचा समावेश असणार आहे. खाद्यपदार्थांच्या या प्रकारांमुळे जेवणाला एक अनोखी चव येणार आहे. पण या पदार्थांना एकत्र करून एक स्वादिष्ट जेवण बनवणे हे आयमनसाठी एक मोठे आव्हान असेल.

केवळ जेवणच नाही तर रेस्टॉरंटचे वातावरणही खास बनवण्यात आले आहे. तुमच्या जेवणाच्या अनुभवाला पुढील स्तरावर नेणाऱ्या तंत्रज्ञान आणि चवीचे अनोखे मिश्रण सुनिश्चित करण्यासाठी हे डिजिटल आर्ट, मेटॅलिक इंटीरियर, खास लाइटिंग आणि आश्चर्यकारक दृश्यांनी सुसज्ज आहे.

अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस

सेफ्टी आणि एथिक्स याबाबत देखील पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. Aiman ज्या रेसिपीजवर काम करत आहे त्या रेसिपी पूर्ण रेकॉर्डमध्ये ठेवल्या जातात आणि रिअल-टाइम फीडबॅकसह चाचणी केल्या जातात. ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षित आणि चविष्ट अन्न मिळावे हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे, मग तो स्वयंपाकी मानवी असो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). WOOHOO मध्ये बुकिंग सुरू झाले आहे आणि लोक या अनोख्या अनुभवाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. जर तुम्ही दुबईला जाण्याचा विचार करत असाल तर WOOHOO ला भेटायला आणि Aiman ला भेटायला विसरू नका.

Web Title: Umai company made world first ai chef his name is aiman tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा
1

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके
2

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार
3

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स
4

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.